नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. करिता दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे ...
राज्यामधील खासगी व विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण मिळावे याकरिता अमरावती येथील यश भुतडा या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक ...
अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले. ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील थेट प्रवेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित याचिकेवरील निर्णयाधीन राहतील असे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी असे सरकारला सांगण्यात आले. ...