विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी तीन महिन्याच्या मुलाचा ताबा त्याच्या आईकडे सोपवला. त्यामुळे आईला मोठा दिलासा मिळाला. आईपासून विभक्त झालेल्या वडिलाने त्या मुलाला बळजबरीने सोबत नेले होते. ...
मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
मयत व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून कुणाला गुन्हेगार ठरवता येत नाही असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाचा ‘मदन मोहन सिंग’ प्रकरणातील निर्णय लक्षात घेता स्पष्ट केले ...