लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

Narada Case: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश; जामीन नाकारला - Marathi News | calcutta hc splits on interim bail of 4 tmc leaders and orders house arrest in narada case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narada Case: तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याचे हायकोर्टाचे आदेश; जामीन नाकारला

Narada Case: हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...

माजी पोलीस आयुक्तांवर दबाव आणण्यासाठी गुन्हा नोंदवला नाही; पोलिसाची उच्च न्यायालयाला माहिती - Marathi News | No offense was reported for putting pressure on the former police commissioner; Police informed the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी पोलीस आयुक्तांवर दबाव आणण्यासाठी गुन्हा नोंदवला नाही; पोलिसाची उच्च न्यायालयाला माहिती

अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने सिंग यांच्यावर हा गुन्हा नोंदवला, असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितल्याचा सिंग यांनी केलेला दावाही चुकीचा आहे, असे घाडगे यांनी नमूद केले ...

मोठी बातमी! १० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार?; विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा टांगणीला - Marathi News | Will the decision to cancel 10th exam be withdrawn ?; High Court Angry on State government Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! १० वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागे घेणार?; विद्यार्थ्यांचं भविष्य पुन्हा टांगणीला

महामारीच्या नावाखाली सरकार विद्यार्थ्यांचे करिअर बरबाद करीत आहे. हे स्वीकारार्ह नाही. ...

तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा का करताय? दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारलं  - Marathi News | Why do you playing games of education? The state government was slapped by the High Court on the 10th standard examination cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा का करताय? दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारलं 

SSC Exam Petition : कोरोनाच्या नावाखाली आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही, असं म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.  ...

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं - Marathi News | mumbai high court slams bmc and centre govt over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं

Corona Vaccine: लसीकरण मोहिमेवरून मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेसह केंद्र सरकारला फटकारले आहे. ...

"घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ" - Marathi News | "vaccinate from door to door, don't wait for the Centre's permission, we will allow it high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ"

वृद्ध, विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लस देणार का? उच्च न्यायालयाचा सवाल; मुंबई पालिकेकडून मागितले उत्तर, केंद्र सरकारचीही काढली खरडपट्टी ...

डॉक्टरांच्या संरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही; उच्च न्यायालयाचे फटकारे  - Marathi News | The Maharashtra state government is not serious about protecting doctors; High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांच्या संरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही; उच्च न्यायालयाचे फटकारे 

आधी दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने माहिती दिली नाही. एका पानाचे प्रतिज्ञापत्र, हे खूप धक्कादायक आहे. डॉक्टरांचे संरक्षण करण्याबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही. ...

Coronavirus: "कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?"; हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं - Marathi News | "How do politicians, celebrities get drugs on corona?"; The High Court slammed government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: "कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?"; हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं

गेल्या सुनावणीतही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व केंद्र सरकारला हाच प्रश्न करीत त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. ...