लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांची हायकोर्टात धाव; राज्य सरकारला नोटीस - Marathi News | Teachers' plea to HC for transfer of husband and wife to nearby school, Notice to State Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पती-पत्नी एकत्रीकरणासाठी शिक्षकांची हायकोर्टात धाव; राज्य सरकारला नोटीस

९ डिसेंबरपर्यंत मागितले उत्तर ...

शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, १० वर्षांनंतर जळगावात दाखल होणार - Marathi News | Shiv Sena leader Sureshdada Jain granted bail by High Court, will enter Jalgaon after 10 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, १० वर्षांनंतर जळगावात येणार

Sureshdada Jain: शिवसेनेचे नेते व माजीमंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी नियमित जामीन मंजूर झाला आहे. तत्कालीन जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळ्यात 10 मार्च 2012 मध्ये सुरेशदादांना अटक झाली होती. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी संपत्तीवर सुनावणी होणार; गौरी भिडे यांची याचिका केली मान्य - Marathi News | Uddhav Thackeray: Hearing on Former CM Uddhav Thackeray's unaccounted wealth; Gauri Bhide's petition accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी संपत्तीवर सुनावणी होणार; गौरी भिडे यांची याचिका केली मान्य

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप करत गौरी भिडे यांनी केला आहे. ...

अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक - Marathi News | Execution of the final order is mandatory | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम स्वरूप प्राप्त आदेशाची अंमलबजावणी बंधनकारक

Nagpur News न्यायालयाच्या एखाद्या आदेशाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे संबंधित पक्षकारांसाठी बंधनकारक आहे असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार - Marathi News | A husband also has the right to demand alimony from his wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींकडे लक्ष वेधताना पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. ...

कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला  - Marathi News | Starting from Kolhapur, the High Court decided to remove encroachments from the entire state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला 

या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. ...

गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग - Marathi News | Gairan encroachment in state; Expedited action to remove encroachments after High Court orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो. ...

भरपाईकरिता रेल्वे रुळावर मृतदेह आढळणे पुरेसे नाही - Marathi News | Finding a dead body on a railway track is not enough for compensation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरपाईकरिता रेल्वे रुळावर मृतदेह आढळणे पुरेसे नाही

Nagpur News रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळवायची असल्यास केवळ रेल्वे रुळावर मृतदेह आढळून येणे पुरेसे नाही. भरपाई लागू होण्यासाठी दुर्दैवी घटनेचे निकष पूर्ण होणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...