लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

लष्करातील मेकॅनिकलवर कारवाई करण्यास मनाई; केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाला नोटीस - Marathi News | Prohibition of action against mechanics in the army; Notice to Union Ministry of Security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लष्करातील मेकॅनिकलवर कारवाई करण्यास मनाई; केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाला नोटीस

Nagpur News अनुसूचित जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरल्यामुळे भारतीय लष्करातील टेलिकॉम मेकॅनिकलवर बडतर्फी किंवा अन्य सक्तीची कारवाई करू नका, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाला दिला. ...

पत्नीची कमाई अपूर्ण असल्यास पतीने पोटगी देणे बंधनकारक - Marathi News | If the wife's income is incomplete, the husband is obliged to pay maintenance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीची कमाई अपूर्ण असल्यास पतीने पोटगी देणे बंधनकारक

Nagpur News पतीसमान जीवन जगण्यासाठी पत्नीची कमाई अपूर्ण पडत असेल तर, पतीने तिला पोटगी देणे बंधनकारक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

आरेतील १७७ झाडांवर अखेर पडणार कुऱ्हाड?  - Marathi News | Will the ax finally fall on 177 trees in Aarey colony bmc will take decision high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील १७७ झाडांवर अखेर पडणार कुऱ्हाड? 

एमएमआरसीएलच्या प्रस्तावावर महापालिका निर्णय घेणार ...

हायकोर्टाच्या नवीन इमारतीसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आवाहन - Marathi News | Provide space for new High Court building High Court appeals to State Govt maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टाच्या नवीन इमारतीसाठी जागा द्या, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आवाहन

उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जागा देण्याचे आवाहन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केले. ...

मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डानपुल, एनएडीटी-जरीपटका आरओबी अवैध, हायकोर्टात याचिका  - Marathi News | Mekosabagh-CMPDI Uddanpul, NADT-Jaripatka ROB invalid, plea in HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डानपुल, एनएडीटी-जरीपटका आरओबी अवैध

मेकोसाबाग-सीएमपीडीआय उड्डानपुल, एनएडीटी-जरीपटका आरओबी अवैध असल्याची याचिका हायकोर्टात करण्यात आली आहे. ...

चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम का रखडले? हायकोर्टाची विचारणा - Marathi News | Why did the work of the bridge over Chandrabhaga river stop? High Court question to govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रभागा नदीवरील पुलाचे काम का रखडले? हायकोर्टाची विचारणा

उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश ...

पदभरतीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, सहकारी बँक प्रकरणी न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Chief Minister has no right to suspend recruitment court decision in Co operative Bank case nagpur high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदभरतीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही, सहकारी बँक प्रकरणी न्यायालयाचा निर्णय

२९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील पदभरतीला स्थगिती दिली होती. ...

फुटपाथवरून बेघरांना कसे हटविणार?: हायकोर्ट - Marathi News | How to remove homeless people from footpaths?: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुटपाथवरून बेघरांना कसे हटविणार?: हायकोर्ट

कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार ...