लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
चिमूटभर हिंगाचे अनेक आहेत फायदे; दूर होतील अनेक समस्या! - Marathi News | Pinch of Asafoetida or Hinga gives plenty of health benefits | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिमूटभर हिंगाचे अनेक आहेत फायदे; दूर होतील अनेक समस्या!

फोडणीमध्ये चिमूटभर वापरण्यात येणारा हिंग अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. हिंगामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पारंपारिक मसाल्याच्या पदार्थांमध्ये सामाविष्ट होणारा हिंग, पारंपारिक चवीसाठी ओळखला जातो. ...

उन्हाळ्यात कोथिंबीर उपयोगी भारी : झटपट सारे रोग दूर करी ! - Marathi News | uses of Coriander in summer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :उन्हाळ्यात कोथिंबीर उपयोगी भारी : झटपट सारे रोग दूर करी !

तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे. ...

Alia Bhatt Birthday : स्वतःला कशी फिट ठेवते आलिया?; जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा! - Marathi News | Alia bhatts 26th birthday know all about alia bhatt diet plan and fitness mantra | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Alia Bhatt Birthday : स्वतःला कशी फिट ठेवते आलिया?; जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा!

बॉलिवूड फिल्म इडंस्ट्रीमध्ये अनेक असा सेलिब्रिटी आहेत ज्या आपल्या अॅक्टिंगसोबतच फिटनेसमुळेही चर्चेत असतात. या यादीमध्ये अलिया भट्टचाही समावेश होतो. ...

जास्त टोमॅटो केचप खात असाल तर वेळीच व्हा सावध, होतात हे नुकसान! - Marathi News | Side effects of eating too much of tomato ketchup | Latest food News at Lokmat.com

फूड :जास्त टोमॅटो केचप खात असाल तर वेळीच व्हा सावध, होतात हे नुकसान!

अलिकडे टोमॅटो केचप अनेकांच्या डाएटमधील महत्त्वाचा भाग झालं आहे. खासकरून जंक फूड खाण्याऱ्यांच्या. ...

उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी खाणे फायदेशीर का ठरते? - Marathi News | Why is broccoli vegetable food beneficial in summer | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात ब्रोकलीची भाजी खाणे फायदेशीर का ठरते?

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे आणि तापत्या सूर्यामुळे होणाऱ्या उकाड्याने अनेक आरोग्यासंबंधी समस्याही सुरू होत आहेत. ...

वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणीही ठरतं फायदेशीर; जाणून घ्या - Marathi News | Can drinking cold lemon water really help you lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणीही ठरतं फायदेशीर; जाणून घ्या

अनेजणांना बदललेली जीवनशैली आणि धकाधकीचा दैनंदिन दिनक्रम यांमुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. वाढलेल्या वजनामुळे अनेकजण वैतागलेले असतात. ...

'हा' मेथी राईस एकदा खाल; तर पुन्हा पुन्हा मागाल! - Marathi News | Receipe Of methi rice in marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :'हा' मेथी राईस एकदा खाल; तर पुन्हा पुन्हा मागाल!

आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. ...

भेंडीची भाजी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर, जाणून घ्या ७ फायदे - Marathi News | How lady finger or okra flower amazing 7 health and beauty benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :भेंडीची भाजी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर, जाणून घ्या ७ फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीच्या भाजीला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. अनेकप्रकारचे पौष्टीक तत्व आणि प्रोटीन असल्याकारणाने भेंडी आरोग्यासाठी फार फायदेशीर राहते. ...