लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस - Marathi News | Bird's paradise Kavadipatla frothy Mutha River Garbage water leaves on one side, foam on the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस

पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते, परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते ...

सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसूण, बॅड कोलेस्ट्रोलचा होईल नायनाट! - Marathi News | Benefits of eating jaggery and garlic empty-stomach | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी रिकाम्या पोटी गुळासोबत खा लसूण, बॅड कोलेस्ट्रोलचा होईल नायनाट!

जर तुम्ही लसणाचं सेवन गुळासोबत केलं तर शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्ट्रोल सहजपणे बाहेर काढू शकता. ...

उन्हाळ्यात खा ही फळे; आजरपण दूर पळे - Marathi News | Eat these fruits in summer; Illness ran away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळ्यात खा ही फळे; आजरपण दूर पळे

उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तहान लागण्याचे प्रमाण खूप वाढते. यासाठी आपल्या आहारात फळांचा वापर वाढणे आरोग्यास हिताचे आहे. ...

मीठ जास्त खाण्याचे नुकसान माहीत असतीलच, आता कमी खाण्याचे दुष्परिणाम वाचा! - Marathi News | Symptoms of salt or sodium deficiency in blood and home remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मीठ जास्त खाण्याचे नुकसान माहीत असतीलच, आता कमी खाण्याचे दुष्परिणाम वाचा!

हेही तितकंच महत्वाचं आहे की, मीठ खूप कमी खाणंही मेंदुसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ रक्तात मिठाचं प्रमाण कमी झाल्याची लक्षणं. ...

सतत खाज-त्वचा कोरडी? तुम्हाला त्वचाविकार तर झालेला नाही? पाहा स्किन दिसते कशी.. - Marathi News | Constantly itchy-dry skin? skin disease? Symptoms and care | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत खाज-त्वचा कोरडी? तुम्हाला त्वचाविकार तर झालेला नाही? पाहा स्किन दिसते कशी..

त्वचाविकार लवकर बरे होत नाही, वेळीच काळजी घ्या ...

तीन वर्षांची लेक घरातल्या वस्तू खाऊ लागली तर? एका आईची गंभीर समस्या - Marathi News | If a three-year-old lake starts eating things in the house? A serious problem, disorder called Pica | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तीन वर्षांची लेक घरातल्या वस्तू खाऊ लागली तर? एका आईची गंभीर समस्या

पिका नावाचा हा कोणताच भलताच आजार? ...

उन्ह खुप वाढलंय नाकातून येऊ शकतं रक्त.. घाबरू नका, हे करा - Marathi News | climate is very hot, blood can come from the nose.. Don't panic, do it | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्ह खुप वाढलंय नाकातून येऊ शकतं रक्त.. घाबरू नका, हे करा

उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावे लागते. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावते. ...

दात पांढरे करण्यासाठी डॉक्टरांना द्यावे लागणार नाही पैसे, घरीच तयार करा 'हे' खास पावडर... - Marathi News | Teeth Whitening Tips : Tips and remedies for teeth whitening at home | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दात पांढरे करण्यासाठी डॉक्टरांना द्यावे लागणार नाही पैसे, घरीच तयार करा 'हे' खास पावडर...

Teeth Whitening Tips : ही काही फार मोठी समस्या नाही, पण अनेकांना पिवळ्या दातांमुळे लाजिरवाण्या स्थितीचा सामना करावा लागतो. ...