आरोग्य चांगले राहावे यासाठी गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकवर सकाळ व सायंकाळच्या सुमारास फिरण्यासाठी असंख्य नागरिक दररोज हजेरी लावतात; परंतु महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे ट्रॅकची देखभालीअभावी दयनीय अवस्था झाली ...
बालकांमध्ये ‘रोटा व्हायरस’ विषाणूमुळे होणारा अतिसार आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून ‘रोटा व्हायरस’ लसीकरणाचा आता नियमित लसीकरणात समावेश करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली ...
नामपूर : करोडो रु पये खर्च करून बांधलेल्या येथील ग्रामीण रु ग्णालयात एकही वैद्यकिय अधिकारी नसल्यामूळे रूग्णांची गैरसोय होत आहे. दि. १७ मे पर्यत मंजूर असलेले चार वैद्यकिय अधिकारी अद्याप मिळालेले नसून या रुग्णालयाला कोणीच वाली नसल्याच्या भावना रुग्णांक ...
उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
भारतामध्ये सोन्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं जातं. अनेक महिलांना तर सोन्याचे दागिने परिधान करण्याची आवड असते. प्रत्येकजण आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार, सोन्याचे दागिने खरेदी करतात. ...