लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

चांदवडला मास्क नसणाऱ्यांवर गुन्हे - Marathi News | Crimes against those who do not wear masks in Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला मास्क नसणाऱ्यांवर गुन्हे

विनामास्क फिरणाºया नागरिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या पुढाकाराने चांदवड नगर परिषदेच्या पथकामार्फत कार्यवाही करण्यात आली. ...

धोकादायक! वाढते रुग्ण व मृत्यू,बंदिस्त ठिकाणे यामुळे लोकांमध्ये वाढतोय 'कोरोना फोबिया' - Marathi News | Dangerous! 'Corona phobia' on the rise due to rising number of patients and deaths, confinement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोकादायक! वाढते रुग्ण व मृत्यू,बंदिस्त ठिकाणे यामुळे लोकांमध्ये वाढतोय 'कोरोना फोबिया'

शरीरामध्ये काहीही बदल जाणवला तरी आपल्याला कोरोना तर नाही ना, अशी भीती निर्माण.. ...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मॉल उघडणार नाही : अजित पवार - Marathi News | No mall to open in Pune and Pimpri-Chinchwad: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकही मॉल उघडणार नाही : अजित पवार

रूग्णसंख्या वाढल्यास बालेवाडी क्रिडा संकूल उपलब्ध करून देणार ...

दम्याच्या रु ग्णांनी ‘कोरोना’ संक्र मण काळात घ्यावयाची काळजी - Marathi News | Asthma patients should take care of ‘Corona’ infection during the transition period | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दम्याच्या रु ग्णांनी ‘कोरोना’ संक्र मण काळात घ्यावयाची काळजी

दम्याच्या रु ग्णांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे भय आले आहे. कोरोना व दमा दोन्हीही फुफ्फुसांशी निगडित असल्याने ह्या व्यक्तींना आपल्याला याची लागण झाल्यास खूप उपद्रव होतील अशाच विचारात आहेत. ह्या विषयाची शास्त्रीय माहिती निश्चितपणे समोर आली नसल्याने अफवांन ...

हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील  १० हजार ८१५ तरुणांना प्रशिक्षण - Marathi News | Training to 10 thousand 815 youth in the state regarding health care services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेल्थ केअर सेवांबाबत राज्यातील  १० हजार ८१५ तरुणांना प्रशिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण १० हजार ८१५ युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. ...

CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही" - Marathi News | CoronaVirus Rapid antibody test kits fine, problem in use by Indians China blames hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus चीनचा कांगावा! म्हणे "आमचे टेस्टिंग किट उत्तम, भारतीयांनाच वापरायचे ज्ञान नाही"

CoronaVirus राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ ...

मालेगावी वैद्यकीय यंत्रणेची अतिरिक्तकुमक - Marathi News | Additional support of Malegaon medical system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वैद्यकीय यंत्रणेची अतिरिक्तकुमक

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मालेगावी असून, दरदिवसा किमान सात ते आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत, तर गेल्या आठ दिवसांपासून कोरोनासदृश आजारामुळे रुग्ण दगावण्याच्याही घटना घडू लागल्या ...

पुरुषांमध्ये सुद्धा ५ वर्ष उशीरा येते मेनोपॉजची स्थिती, 'असे' होतात बदल - Marathi News | What is male menopause and in which age men face menopause myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुरुषांमध्ये सुद्धा ५ वर्ष उशीरा येते मेनोपॉजची स्थिती, 'असे' होतात बदल

मेनोपॉज हा फक्त महिलाांच्या मासिक पाळी बंद होण्यासंबंधातील असतो, असं नाही तर पुरूषांच्या आयुष्यात सुद्धा असतो. ...