धमेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) असे इर्विनमधून पळालेल्या रुग्णाचे नाव आहे. या रुग्णाने बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास इर्विन रूग्णालयातून एक रुग्णवाहिका पळवून नेली होती. बडनेराच्या नवीवस्ती स्थित सिंधी कॅम्पमध्ये नागरिकांनी त्याला पकडून बडन ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यालगत तेलंगणा राज्याची सिमा आहे. सिमेवर नाकाबंदी करण्यासाठी पोलिस बळ अपुरे असल्याने बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर याचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी तहसिलदारांनी जिल्हा परिषद शाळेतील १०५ ...
मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता त्याला तोंड देण्यासाठी मालेगाव महापालिकेची आरोग्य सेवा अपुरी पडत आहे, त्याचबरोबर मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रयत्नही तोकडे ठरत असल्याने दिवसेंदिवस कोरोना ...
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभराच्या पुढे पोहोचली असून, त्यात सर्वाधिक रुग्ण मालेगावचे आहेत. जिल्ह्यातल ग्रामीण भागात परिस्थिती नियंत्रणात असली तरी, केंद्र सरकारने आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा टप्पा असल्याचे ...