CoronaVirus News in Marathi and Live Updates :बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. ...
एकीकडे सरकारी यंत्रणेच्या दिरंगाईमुळे कोरोनाग्रस्तांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना एका अनोळखी टेलरने मोबाईलवर मेसेज पाठवून गर्भवती पत्नीसह गावी जाण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ...
शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. ...
लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार आतापर्यंत अनेकांना होऊन गेलेला असेल आणि कित्येकांना लागण होऊनही काहीच लक्षणे न दिसल्याने आपोआप बराही झालेला असेल, असेही डॉक्टरांनी सांगितले. ...