लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये  - Marathi News | Corona virus : Despite the increase in the ventilator but the waiting remains continue ; 500 patients in the ICU | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : व्हेंटिलेटर वाढले तरी ‘वेटिंग’ कायम, ५०० रुग्ण आयसीयुमध्ये 

प्रशासन पुरेशा आयसीयु बेड उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे. ...

दिलासादायक बातमी; जनआरोग्य योजनेमुळे कोरोनावर उपचार परवडणार - Marathi News | Comforting news; The public health plan will make corona affordable | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक बातमी; जनआरोग्य योजनेमुळे कोरोनावर उपचार परवडणार

न्यूमोनियासह २० लक्षणांचा समावेश : १ कोटी ३४ लाखांची बिलं जमा ...

चिंता कायम; सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला; मात्र राज्यात आजही अव्वल ! - Marathi News | Solapur district's mortality rate dropped; But still top in the state today! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिंता कायम; सोलापूर जिल्ह्याचा मृत्यूदर घसरला; मात्र राज्यात आजही अव्वल !

लॉकडाऊननंतरची स्थिती; मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी जास्त ...

जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित - Marathi News | As many as 575 affected in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे. ...

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण - Marathi News | CoronaVirus News : Vitamin d saves countries from corona covid 19 infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला.  ...

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण - Marathi News | Multisystem inflammatory syndrome in surat dangerous than covid19 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

आता देशात कोरोना व्हायरसपेक्षाही गंभीर स्वरुपाच्या आजाराने शिरकाव केला आहे. ...

चिंताजनक! हवेतून पसरणाऱ्या कोरोना संक्रमणाबाबत संशोधनातून मोठा खुलासा; तज्ज्ञ म्हणाले की... - Marathi News | Airborne coronavirus is probably infectious study at university of nebraska | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! हवेतून पसरणाऱ्या कोरोना संक्रमणाबाबत संशोधनातून मोठा खुलासा; तज्ज्ञ म्हणाले की...

जर चुकून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात; तर संसर्ग टाळण्यासाठी सगळ्यात आधी 'ही' ४ कामं करा - Marathi News | Immediately take these 5 steps if you come in contact with corona positive patient | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जर चुकून कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात; तर संसर्ग टाळण्यासाठी सगळ्यात आधी 'ही' ४ कामं करा

CoronaVirus News & Latest Update : अशावेळी कोणती व्यक्ती व्हायरसने संक्रमित झाली आहे किंवा कोणत्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे ओळखणं कठीण आहे. ...