सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना ससर्गाच्या पाश्वभूमीवर हिंदुस्थान लिव्हर येथील कोविड 19 च्या वाढत्या केसेस बघता तहसीलदार राहूल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन संसर्ग र ...
निफाड : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गरजू रु ग्णांना रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने निफाडची विकासधारा ग्रुप आणि नाशिक येथील अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे शुक्र वारी (दि. २४) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्तम प्रत ...
मनमाड : कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या नियमाचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरोधात पालिका प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत ९५०० रु पयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
CoronaVirus News & Latest Updates : अमेरिका जगभरातील सगळ्यात जास्त कोरोना प्रभावीत देशांपैकी एक आहे. दुसऱ्या क्रमांवर ब्राझिल तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. ...