मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत् ...
नाशिकरोड : मुंबई वाराणसी विशेष प्रवासी रेल्वेमध्ये प्रवासी असलेल्या गरोदर महिलेला प्रसुुतीच्या वेदना होऊ लागल्याने इगतपुरी रेल्वे स्थानकात रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय पथकाने धावपळ करीत प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती केली. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जऊळुके दिंडोरी येथे ग्राम आरोग्य सेवा केंद्र ग्रामपंचायत मार्फत सुरू केले आहे. या केंद्रात सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार व औषधे मोफत दिली जाणार आहेत. ...
पेठ : रक्तदाब, मधुमेह सारख्या अनेक शारिरीक व्याधींनी ग्रस्त असूनही पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पेठ येथील एका 77 वर्षीय आजीबाईने कोरोनावर मात केली असून शहरातील 11 पैकी 9 रु ग्णांनी कोरोनापासून मुक्ती मिळवत घरवापसी केली आहे. ...
येवला : नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य आहे. मात्र, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रु ग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकार्यांना दिले. ...
अलंगुण : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असताना सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बहुल भाग कोरोनामुक्त होता. असे असतांना या भागातील कोटंबी व बेडसे या आदिवासी गावात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दवाखाना व मेडिकल या अत्यावश्यक ...
देवळा : देवळा तालुक्यात एकाच दिवसात कोरोनाचे २५ रूग्ण सापडल्यामुळे तालुक्यात एकूण रु ग्णाची संख्या ७५ झाली आहे. देवळा शहरातील कोरोना आटोक्यात येत असतांना शहरासह ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...