लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

Health Tips Latest News in Marathi, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती! - Marathi News | Ginger can be used in 4 ways to minimize high cholesterol level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

Cholesterol Level : प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, आल्याचा वापर या स्थितीत फायदेशीर ठरू शकतो. कारण यात ट्रायग्लिसराइड आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुण आढळतात. ...

काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते? लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम! - Marathi News | Amazing home treatment of heartburn problems after meal | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काहीही खाल्लं तरी छातीत जळजळ होते? लगेच करा हे सोपे उपाय झटक्यात मिळेल आराम!

Heartburn problems after meal: जास्तकरून मसालेदार, तळलेले-भाजलेले किंवा जास्त आंबट पदार्थ खाल्ल्यास ही समस्या होते. त्याशिवाय जास्त खाणं किंवा घाईघाईनं खाल्ल्यास सुद्धा ही समस्या होते. ...

कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं! - Marathi News | Nutritionist told brown and red rice is best option for Indians health, know the right way to cook | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या तांदळाचा भात आरोग्यासाठी जास्त फायदेशीर? एक्सपर्टनी सांगितली नावं!

Best Rice : भातानं शरीराला ऊर्जा तर मिळतेच, सोबतच भरपूर पोषणही मिळतं. तांदूळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण सगळ्यात हेल्दी तांदळाची निवड करणं जरा अवघड असतं. ...

घरीच तयार करा प्रोटीन पावडर, कमीतकमी पैशात मिळेल ताकद आणि साइड इफेक्ट्सही नाहीत - Marathi News | Make Protein Powder At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरीच तयार करा प्रोटीन पावडर, कमीतकमी पैशात मिळेल ताकद आणि साइड इफेक्ट्सही नाहीत

Make Protein Powder At Home : घरच्या घरी तयार करा प्रोटीन पावडर. ...

उद्योगनगरीला जीबीएसचा विळखा; वैद्यकीय विभाग अलर्ट, रुग्णांची संख्या १ २ वर - Marathi News | GBS outbreak hits industrial city Medical department on alert 12 patients in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीला जीबीएसचा विळखा; वैद्यकीय विभाग अलर्ट, रुग्णांची संख्या १ २ वर

शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण आढळत आहेत. ...

वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर - Marathi News | 4 effective yoga poses for weight loss know the benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी ४ सगळ्यात बेस्ट योगासनं, काही दिवसात मिळेल सुडौल शरीर

Weight Loss Yoga : वजन कमी करणं काही खायचं काम नाही. अशात एक्सपर्ट सांगतात की, रोज जर ४० ते ४५ मिनिटं योगा केला तर वजन कमी करण्यास मदत मिळू शकते. ...

चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | A pinch of baking soda is the solution to many problems know how to use it | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर!

Baking soda health benefits :सामान्य वाटणारा बेकिंग सोडा देखील तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतो. बेकिंग सोड्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्याही दूर करता येतात. ...

कंगना राणौत रोज चांदीच्या ग्लासमधूनच पाणी पिते, तिनेच सांगितलेय कारण! पाहा नेमकं काय.. - Marathi News | Kangana Ranaut drinks water from silver tumbler know its benefit as per ayurveda | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगना राणौत रोज चांदीच्या ग्लासमधूनच पाणी पिते, तिनेच सांगितलेय कारण! पाहा नेमकं काय..

कंगनानं सांगितलं की, चांदीचा ग्लास तिला तिच्या मावशीनं गिफ्ट दिला होता. आयुर्वेदातही चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ...