RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
Hardik Pandya : हार्दिकच्या घटस्फोटाच्या वृत्ताची पुष्टी होताच, त्याची एकूण संपत्ती किती? याबाबत लोकांनी माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. ...
ind vs sl t20 2024 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. ...
Hardik Pandya And Natasa Stankovic : चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं. यानंतर हार्दिकला त्याच्या १७० कोटी रुपयांच्या संपत्तीतील ७० टक्के नताशाला द्यावे लागतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ...
hardik pandya and natasa stankovic divorce : असह्य वेदनांचा सामना करून यशाचे शिखर गाठणारा हार्दिक पांड्या. ...
हार्दिकने 2020 मध्ये कोर्ट मॅरेजनंतर, सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशासोबत 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. याच लग्नातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयारल होत आहे. ...
नताशा किंवा हार्दिक दोघांपैकी कुणाला अगत्स्यची कस्टडी मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे ...
Hardik Pandya-Natasa Divorce : लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. आता घटस्फोटानंतर हार्दिकच्या संपत्तीचा मोठा हिस्सा नताशाच्या वाट्याला जाऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. ...
Hardik Pandya Divorce : हार्दिकशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडमधून झाली गायब, तरीही कोट्यवधींची संपत्ती, नताशा पैसे कसे कमवते? ...