लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

Hardik Pandya Rahul Dravid IND vs SA: हार्दिक पांड्याचं द्रविडकडून तोंडभरून कौतुक; Rohit - Virat बद्दल केलं मोठं विधान - Marathi News | Team India Coach Rahul Dravid Praises Hardik Pandya Captaincy makes strong statement about Virat Kohli Rohit Sharma KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याचं कोच द्रविडकडून तोंडभरून कौतुक; रोहित-विराटबद्दल केलं मोठं विधान

आफ्रिकेविरूद्ध उद्यापासून टी२० मालिकेला सुरूवात ...

हार्दिक पांड्या अन् ऋषभ पंत ‘डेथ ओव्हर’मध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकर यांचं मत - Marathi News | Hardik Pandya and Rishabh Pant will be the 'killers' in 'Death Over'; Opinion of Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या अन् ऋषभ पंत ‘डेथ ओव्हर’मध्ये ‘किलर’ ठरतील; सुनिल गावसकर यांचं मत

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल पदार्पणात विजेतेपद मिळवले.   ...

Hardik Pandya, IND vs SA: "आता तू कर्णधार नाहीयेस हे लक्षात ठेव"; हार्दिक पांड्याला सूचक इशारा - Marathi News | Hardik Pandya gets warning that he is not a captain of the Team India so his role is determined | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता तू कर्णधार नाहीयेस हे लक्षात ठेव"; हार्दिक पांड्याला सूचक इशारा

हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने जिंकलं IPL विजेतेपद ...

Top 5 Indian Wicket Takers, IND vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 'या' ५ भारतीय गोलंदाजांचा बोलबाला! Hardik Pandya चं यादीत नाव, पण Jasprit Bumrah ला स्थान नाही - Marathi News | Ind vs SA Top 5 Indian Wicket Takers against South Africa in T20 Cricket see List 2 Retired Bowlers also make cut  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरूद्ध 'या' Top 5 भारतीयांचा बोलबाला! हार्दिकचा यादीत समावेश पण...

भारत-आफ्रिका टी२० मालिका ९ जूनपासून ...

IPL 2022 : Mumbai Indiansचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान - Marathi News | Mumbai Indians fans will be feeling the pain today: Ajay Jadeja on Hardik Pandya's IPL 2022 title triumph | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचे चाहते आज दुःखी झाले असतील; हार्दिक पांड्याने जेतेपद पटकावल्यानंतर जडेजाचं विधान

कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे हे पहिलेच जेतपद असले तरी त्याचे हे पाचवे आयपीएल जेतेपद आहे. या विजयासह  सर्वात कमी सामन्यांत आयपीएल जेतेपद जिंकणारा हार्दिक हा दुसरा कर्णधार ठरला. हा विक्रम रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नावावर आहे. ...

Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video - Marathi News | Watch Video : Gujarat TitansIndian Premier League 2022 Victory Parade, CM Bhupendra Patel felicitates IPL champions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सची राजेशाही मिरवणूक, मुख्यमंत्र्यांकडून सत्कार; आज मुंबईत करणार पार्टी Video

Gujarat Titans Victory Parade IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ चे जेतेपद नावावर करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची ओपन बसमधून सोमवारी राजेशाही मिरवणूक काढण्यात आली. ...

गोलंदाजांचीही वाहवाही झाली पाहिजे - Marathi News | The bowlers should also be applauded Of Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांचीही वाहवाही झाली पाहिजे

गुजरात संघाचेच बघा ना, त्यांनी अंतिम सामन्यासह संपूर्ण सत्रातच दमदार फलंदाजीसोबत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले. ...

हार्दिक पांड्याने उमटविली धोनीसारखी ‘कॅप्टन कूल’ची मोहोर... - Marathi News | GT Captian Hardik Pandya's 'Captain Cool' blossoms like MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने उमटविली धोनीसारखी ‘कॅप्टन कूल’ची मोहोर...

चमकदार जॅकेट आणि कानात हिऱ्याचे टॉप्स घालून खेळणारा हार्दिक सुरुवातीच्या काळात ग्लॅमरच्या मस्तीत वावरणारा युवा वाटायचा. ...