लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs WI 3rd T20I Live Updates : आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : India needs 165 runs to win the 3rd T20 against West Indies. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आवेश खानला पुन्हा चोपले! वेस्ट इंडिजने आव्हानात्मक लक्ष्य उभे केले  

India vs West Indies 3rd T20I Live Updates : कायले मेयर्सच्या दमदार फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हैराण करून सोडले. ...

IND vs WI 3rd T20I Live Updates : हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला! शाहिद आफ्रिदीच्या क्लबमध्ये सहभागी झाला - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : Hardik Pandya becomes the first Indian to score 500+ runs and take 50+ wickets in men's T20Is. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला!

India vs West Indies 3rd T20I Live Updates : दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. ...

Hardik Pandya Team India: हार्दिक पांड्याच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला? - Marathi News | Hardik Pandya superb strong comeback to Team India has raised tension to Marathi Cricketer Shardul Thakur Career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकच्या दमदार कमबॅकमुळे 'या' मराठमोळ्या क्रिकेटरचं करियर टांगणीला?

हार्दिक पांड्या दीर्घ विश्रांतीनंतर संघात आला आहे. ...

Virat Kohli, ICC ODI Ranking : विराट कोहलीला धक्का, हार्दिक पांड्याला लाभ!; जसप्रीत बुमराहने गमावले अव्वल स्थान - Marathi News | ICC ODI Ranking : Virat Kohli slip in three position, Hardik Pandya moves to number 8 in the ICC all-rounders ranking in ODI, Trent Boult has replaced Jasprit Bumrah as the new No.1 Ranked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला धक्का, हार्दिक पांड्याला लाभ!; जसप्रीत बुमराहने गमावले अव्वल स्थान

ICC ODI Ranking : भारत-इंग्लंड वन डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंना ICC ODI Ranking मध्ये लाभ झालेला पाहायला मिळतोय.. ...

ताकदीनिशी गोलंदाजीसाठी सज्ज: हार्दिक पांड्या - Marathi News | hardik pandya said ready to bowl with power | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ताकदीनिशी गोलंदाजीसाठी सज्ज: हार्दिक पांड्या

फिटनेसमुळे नियमितपणे गोलंदाजी करू न शकल्याने हार्दिकने संघातील स्थान गमावले होते. ...

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : २६ चौकार, २ षटकार ! रिषभ पंत - हार्दिक पांड्याच्या मास्टरक्लास खेळीचे हायलाईट्स, Video  - Marathi News | Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI : 26 fours, 2 sixes ! Rishabh Pant - Highlights of Hardik Pandya's Masterclass innings, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२६ चौकार, २ षटकार ! रिषभ पंत - हार्दिक पांड्याच्या मास्टरक्लास खेळीचे हायलाईट्स, Video 

रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि इंग्लंड हे कनेक्शन काही निराळंच आहे... इंग्लंडमध्येच रिषभने कसोटी शतक झळकावले होते आणि आज वन डेतील पहिले शतक झळकावून भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला ...

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४,४,४,४,४,१, ४! रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय  - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update : Rishabh Pant finishes it with - 4,4,4,4,4,1,4. What a knock by Pant - 125* (113) guides India to a five-wicket win over England. India clinch the ODI series 2-1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय 

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४ बाद ७२ अशा अवस्थेत असलेल्या भारतीय संघाला सावरताना या दोघांनी १३३ धावांची भागीदारी केली. ...

Hardik Pandya, IND vs ENG 3rd ODI Live Update : भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा महागात पडला, इंग्लंडने ४ बाद ७४ वरून आव्हानात्मक धावा उभ्या केल्या - Marathi News | IND vs ENG 3rd ODI Live Update :  England has done well reaching close to 259, when somewhere they were 74-4; Hardik Pandya take 4 and Yuzvendra Chahal take 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा महागात पडला, इंग्लंडने ४ बाद ७४ वरून आव्हानात्मक धावा उभ्या केल्या

India vs England 3rd ODI Live Update : एखाद्या गोष्टीची सुरुवात दणक्यात केल्यानंतर त्यात सातत्य राखणे खरंच आव्हानात्मक असते. ...