लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हनुमान जयंती

Hanuman Jayanti Latest news

Hanuman jayanti, Latest Marathi News

सात चिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त हनुमानाच्या जन्मासंबंधी भिन्न भिन्न कथा दिल्या आहेत. आनंद रामायणात हनुमानाची जन्मवेळ सांगितलेली नाही, पण एका श्लोकात उल्लेख आहे, की हनुमानाचा जन्म चैत्रातील पौर्णिमेला अरुणोदयाचे वेळी झाला असावा. जन्मतिथी म्हणून शुद्ध एकादशी, पौर्णिमा, वद्य चतुर्दशी आणि अमावस्या अशा विविध तिथी व चैत्र आणि कार्तिक हे महिने हनुमानाच्या जन्मासंदर्भात सांगितले जातात.
Read More
छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल - Marathi News | 7.50 lakh coconuts burst in front of Hanuman in Chhatrapati Sambhajinagar; 30 trucks of goods arrived from three states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात हनुमानासमोर फुटले ७.५० लाख नारळ; तीन राज्यांतून आला ३० ट्रक माल

तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांतून शहरात नारळ आणले जातात. ...

छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ? - Marathi News | Hanuman with the big mustache in Chhatrapati Sambhajinagar, have you taken darshan? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल... ...

Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च - Marathi News | Two kg gold cradle in Kurlap Hanuman Janmotsav celebrations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कुरळपच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात दोन किलो सोन्याचा पाळणा, दीड कोटींचा खर्च

६०० माहेरवाशिणींनी दिली वर्गणी ...

एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी - Marathi News | Hanuman Jayanti celebrated in a devotional atmosphere in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान!; कोल्हापुरात भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी

कोल्हापूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जयंती मंगळवारी ... ...

संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष - Marathi News | celebration of hanuman birth everywhere in buldhana dictrict in sangrampur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपुरात सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष

संग्रामपूर तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. ...

Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल - Marathi News | adah sharma recitation of Hanuman Chalisa with stick game video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लाठीकाठीचा खेळ अन् हनुमान चालीसेचं पठण; अदा शर्माचा खास व्हिडीओ व्हायरल

अदा शर्माने हनुमान जयंतीनिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. तुम्हीही बघा (adah sharma) ...

ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज - Marathi News | Hanuman Jayantini 'The Legend of Hanuman season 4 teaser release watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवरही बजरंगबलीचं राज्य, हनुमान जयंतीदिनी 'द लीजेंड ऑफ हनुमान S4' टीझर रिलीज

द लीजेंड ऑफ हनुमान च्या चौथ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता ...

मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण - Marathi News | Minister Hasan Mushrif offered a silver mace to the village deity of Lingnoor Dumala on Hanuman Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्री हसन मुश्रीफ हनुमानाच्या नामघोषात तल्लीन, लिंगनूर दुमाला येथील ग्रामदैवताला केली चांदीची गदा अर्पण

दुर्वा दळवी कोल्हापूर : कोल्हापुरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही ... ...