लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

मोदींना उत्तर देण्यासाठी राहुल गुजरातेत जाणार - Marathi News |  Rahul will go to Gujarat to answer Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना उत्तर देण्यासाठी राहुल गुजरातेत जाणार

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धारदार हल्ल्याला उत्तर देण्यासाठी १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत राहुल गांधी दक्षिण गुजरातचा दौरा करतील. ...

हिम्मत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी - नरेंद्र मोदी  - Marathi News | If you have the courage, Congress should fight for development issue - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिम्मत असेल तर काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी - नरेंद्र मोदी 

काँग्रेसने गुजरातचे नुकसान करण्याची एकही संधी सोडली नाही. गांधी कुटुंब आणि काँग्रेसला गुजरात काटयासारखा खुपतो. ...

निवडणुकांआधी आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस; राहुल गांधींचं मोदींच्या दौऱ्यावर खोचक ट्विट - Marathi News | The promises of announcements and announcements before the elections; Rahul Gandhi's tweet on Modi's tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांआधी आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस; राहुल गांधींचं मोदींच्या दौऱ्यावर खोचक ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक टीका केली आहे. ...

दारूबंदी असणाऱ्या गुजरातमधील रस्त्यावर उलटली बीअरने भरलेली कार; बाटल्या उचलण्यासाठी लोकांची गर्दी - Marathi News | A car filled with beer, in a liquor-laden street in Gujarat; Crowd of people to pick up bottles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूबंदी असणाऱ्या गुजरातमधील रस्त्यावर उलटली बीअरने भरलेली कार; बाटल्या उचलण्यासाठी लोकांची गर्दी

वडोदरा-अहमदाबाद महामार्गावर अवैधपणे दारू घेऊन जाणाऱ्या एका गाडीचा अपघात झाला. ...

नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिला होता मदतीचा 'हात' - विजय रुपानी - Marathi News | 'Election Commission has helped Congress to stop Modi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिला होता मदतीचा 'हात' - विजय रुपानी

काँग्रेसकडून निवडणूक आयोग भाजपाची मदत करत असल्याचा आरोप लावण्यात आल्यानंतर, आता गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दावा केला आहे की, 2012 रोजी निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या बाजूने काम केलं होतं. ...

गुजरात गौरव यात्रा : आज 7 लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी    - Marathi News | Gujarat Gaurav Yatra: Prime Minister Narendra Modi to address 7 lakh workers today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात गौरव यात्रा : आज 7 लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी   

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गुजरात गौरव यात्रा समापन संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. ...

...जेव्हा चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi mistakenly entered in ladies toilet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा चुकून लेडिज टॉयलेटमध्ये घुसले राहुल गांधी

राहुल गांधी आपल्या 'संवाद' कार्यक्रमाच्या निमित्ताने तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर राहुल गांधी बाहेर पडले आणि थेट महिला शौचालयात प्रवेश केला. ...

भाजपाकडून झालेल्या धुलाईमुळे उघडले डोळे - राहुल गांधी  - Marathi News | The BJP opened its eyes because of me immensely criticizing me - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून झालेल्या धुलाईमुळे उघडले डोळे - राहुल गांधी 

काँग्रेस आणि भाजपानं एकमेकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन प्रचार सभांचा धडाका लावला आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राहुल गांधीदेखील वारंवार गुजरातचा दौरा करत आहेत. ...