गुजरात टायटन्सGujarat Titans इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे. CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे ५२ कोटी शिल्लक रक्कम. Read More
IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...
IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...
Who is Ayush Badoni?, आयूष बदोनीने ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. राशिद खान व ल्युकी फर्ग्युसन सारख्या अनुभवी गोलंदाजांना त्याने आत्मविश्वासाने षटकार खेचले. LSG ने ६ बाद १५८ धावा केल्या. ...
IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card: या सामन्यात दोन कट्टर वैरी एकाच संघातून खेळताना दिसत आहेत, एकेकाळी कृणाल पांड्याने ज्याला करियर संपवण्याची धमकी दिली होती, त्या खेळाडूसाठी त्याला टाळ्या वाजवाव्या लागत आहेत. ...