लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्य जीएसटी कार्यालय

मुख्य जीएसटी कार्यालय, मराठी बातम्या

Gst office, Latest Marathi News

GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी - Marathi News | GST Cut Makes Cars and Bikes Cheaper Check the Full Price Drop List Here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; संपूर्ण यादी

GST Rate Cuts : मारुती सुझुकीच्या बजेट कारपासून ते रेंज रोव्हर हाय-एंड एसयूव्हीपर्यंत आणि होंडा अ‍ॅक्टिव्हा आणि शाईन सारख्या दुचाकी वाहनांवरही ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. ...

'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | GST on Life & Health Insurance is Now 0%: Here's What It Means for Your Premiums | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट

GST Free Insurance : जीवन आणि आरोग्य विमा यांना जीएसटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. हा नियम आज, २२ सप्टेंबरपासून लागू झाला. ...

२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का? - Marathi News | New GST Rates These Items Will Not See a Price Change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

New GST Rates जीएसटीचे नवीन दर सोमवारी २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. पण, काही वस्तू अशाही आहेत, ज्यांच्या किमती कमी होणार नाहीत. ...

नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी - Marathi News | New GST Rates How to Check Your Savings and File Complaints on New Portals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

GST Reforms : येत्या २२ सप्टेंबर २०२५ पासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. परंतु, त्याचा लाभ तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ...

६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण? - Marathi News | Seema Haider and sachin Name Used in ₹650 Crore GST Scam, ED Raids Underway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?

ED Raid: ईडीने म्हटले आहे की, आरोपींनी बनावट कंपन्या आणि शेल कंपन्या तयार करून करचोरी आणि मनी लाँड्रिंगच्या कारवाया चालवल्या. यामध्ये पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आणि तिचा पती सचिन यांची नावेही समोर आली. ...

दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत - Marathi News | Milk Prices May Drop by ₹4 Amul and Mother Dairy Announce Price Cuts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत

Milk Price Drops : केंद्र सरकारने अलीकडेच जीएसटीमध्ये मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे अमूल आणि मदर डेअरीच्या किमती कमी होऊ शकतात. ...

हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात - Marathi News | GST Rate Cut on Hotels, Restaurants to Boost Festive Season Travel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात

Gst Rate Cut : जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यानंतर, प्रवास आता स्वस्त होईल. अशा परिस्थितीत, दसरा आणि दिवाळीच्या दीर्घ आठवड्याच्या बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...

विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता - Marathi News | Will Your Insurance Premium Get Cheaper After GST Removal? Here's What a Report Says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता

GST on Health Insurance Premium : जीएसटी कपातीनंतर आरोग्य विमा स्वस्त होईल, अशी आशा सर्वसामान्यांना आहे. प्रत्यक्षात विमा कंपन्या ५% दर वाढवण्याचा विचार करत आहेत. ...