शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

पुणे : गाव तस चांगलं...... विकायला काढलं 

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे निकाल जाहिर

महाराष्ट्र : ५६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान

पुणे : गावकारभाऱ्यांचा आज फैसला, ९० ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान

पुणे : ग्रामपंचायतींसाठी मतदान शांततेत  

नाशिक : जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

छत्रपती संभाजीनगर : सिडको अधिसूचित जागेवर परवानगी नको

नाशिक : जलालपूर, महादेवपूरला ९० टक्के मतदान

रायगड : १५९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

गडचिरोली : ग्रामसभांची आर्थिक कोंडी कोण फोडणार?