लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकळे टाळे - Marathi News | Gram panchayat office halted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकळे टाळे

ग्रामस्थांना ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रे मिळत नसल्याने तसेच शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी ग्रामसेवकाच्या खुर्चीची आरती करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. ...

सिंधुदुर्ग : मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, वैभववाडी तालुक्यात पहिला मान - Marathi News |  Sindhudurg: First rank in Vaibhavwadi taluka, Maanwali gram panchayat's ISO rating | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, वैभववाडी तालुक्यात पहिला मान

आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित मांगवली ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून आयएसओ मानांकन प्राप्त करणारी वैभववाडी तालुक्यातील मांगवली ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. आयएसओमुळे ग्रामपं ...

बुलडाणा जिल्ह्यात १ मे पासून वाजणार  ग्राम स्वच्छता अभियानाचा बिगुल - Marathi News | Village cleanliness drive of Buldhana will start from May 1 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात १ मे पासून वाजणार  ग्राम स्वच्छता अभियानाचा बिगुल

​​​​​​​बुलडाणा : ग्रामीण स्वच्छतेची व्याती वाढविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर नावाजलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची अंमलबजावणी नवीन मार्गदर्शन सूचनेनुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात येणार आहे. ...

आयुक्तांकडे तक्रार करणाराच आरोपी - Marathi News | Plaintiff himself is a culprit | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयुक्तांकडे तक्रार करणाराच आरोपी

टेंभूर्णी येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची उप लोकआयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणारा फकीरचंद केदार खंडेकर (रा.टेंभूर्णी) हा फसवणुकीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे. ...

स्वच्छता अभियान १ मे पासून नव्या रुपात, संत गाडगेबाबा ऐवजी संत तुकडोजी महाराज अभियान - Marathi News | Cleanliness campaign from 1st May, Sant Tukdoji Maharaj campaign instead of Sant Gadgebaba | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वच्छता अभियान १ मे पासून नव्या रुपात, संत गाडगेबाबा ऐवजी संत तुकडोजी महाराज अभियान

शासन करोडोंनी रुपये खर्च करून राज्याच्या ग्रामीण भागात होऊ शकत नसलेली स्वच्छता व त्या अनुषंगाने प्रबोधन संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झाली. त्यामुळे विद्यमान सरकारने मागील सरकारचा उपक्रम कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आ ...

२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान - Marathi News | Voting in May for 224 Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२२४ ग्रामपंचायतींसाठी मेमध्ये मतदान

राज्य निवडणूक आयोगाने जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून, त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचासह सार्वत्रिक निवडणूक होणार असून, वर्षानुवर्षे रिक्त राहणाºया २०० ग्रामपंच ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३९ ग्राम पंचायतच्या रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर! - Marathi News | Elections for the vacant posts of 39 Gram Panchayat of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३९ ग्राम पंचायतच्या रिक्त पदांसाठी निवडणुका जाहीर!

बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक  कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८  या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला  आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासू ...

पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण - Marathi News |  Politics from the toilets at Pimpalgaon More | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव मोर येथे शौचालयावरून राजकारण

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संब ...