शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

गडचिरोली : बायोमेट्रिकच्या हजेरीने अडले ग्रामसेवकांचे पगार

छत्रपती संभाजीनगर : अंबाजोगाई, परळी वैजनाथ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या विकासाच्या कामांना परवानगी नाही : खंडपीठ  

रत्नागिरी : ग्रामसेवकांचे दोन महिन्यांचे पगार रखडले, असहकार आंदोलन सुरु

जालना : सन्मान योजनेत समाविष्ट करण्यास टाळाटाळ

परभणी : परभणी : निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था

परभणी : परभणी : ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

बुलढाणा : पळशी व मलकापूर ग्रामीणची २४ मार्चला निवडणूक

अमरावती : नायगाव ग्रामपंचायत पेपरलेस

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींची २४ मार्चला सार्वत्रिक निवडणूक