शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
5
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
6
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
7
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
8
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
9
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
10
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
11
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
12
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
13
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
14
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
15
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
16
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
17
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
18
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
19
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
20
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 6:06 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदानमतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून

कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.शाहूवाडी तालुक्यातील चांदोली, घोळसवडे, आलतूर, पुसार्ले, भेंडवडे व पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी पाच हजार ३६३ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

या गावातील शासकीय कर्मचारी तसेच कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी किंवा मतदानासाठी तीन तासांची सवलत द्यावी, असे आदेश निवडणूक विभागाकडून संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील मतमोजणी शाहूवाडी तहसीलदार कार्यालय व पन्हाळा तालुक्यातील मतमोजणी पन्हाळा तहसीलदार कार्यालय येथे होईल.

 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर