Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून वॉर्डनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत. चौकाचौकांत बैठका घेऊन मोर्चेबांधणी केली जात आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची प्रशासकीय पातळीवर निवडणूकप्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळीस प्रारंभ झाला असून, गटातटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व असल्यान ...
लखमापूर : परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला असून, कॉर्नर बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. ही निवडणूक व सरपंचपद ग्रामीण भागात प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने यावेळी दिग्गजांच्या लढती रंगण्याची चिन्हे आहेत. ...
विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला ज ...