लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How does the work 'magel tyala sour pump' schemes for farmers? How to apply? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

magel tyala sour pump yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत ९ लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. ...

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचे ६४७ कोटी रुपये थकले, जिल्हानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या - Marathi News | Mahatma Jyotiba Phule Health Scheme has arrears of Rs 647 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचे ६४७ कोटी रुपये थकले, जिल्हानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या

राज्यभरातील रुग्णालयांना दोन महिन्यांत रुपयादेखील नाही ...

फळपीक विमा योजनेंतर्गत हवामान बदलाची नोंद घेणारे 'ट्रीगर' ॲक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळेना - Marathi News | Compensation not received under the Fruit Crop Insurance Scheme as the 'trigger' that records weather changes was not activated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपीक विमा योजनेंतर्गत हवामान बदलाची नोंद घेणारे 'ट्रीगर' ॲक्टिव्हेट न झाल्याने भरपाई मिळेना

fal pik vima yojana trigger फळपीक विमा योजनेंतर्गत हवामानातील बदलाची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांत तापमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. ...

शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय - Marathi News | Disputes over distribution of agricultural land will be reduced; New decision of Registration and Stamp Duty Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय

shet jamin vatani patra राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

निसर्गाने अवकृपा तर शासनाची नसलेली साथ; बेभरोशी शेतीने शेतकरी संकटात - Marathi News | Nature's displeasure and lack of support from the government; Farmers in trouble due to unreliable agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गाने अवकृपा तर शासनाची नसलेली साथ; बेभरोशी शेतीने शेतकरी संकटात

शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले खरे, पण शेतकरी व शेती व्यवसायाला 'अच्छे दिन' कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे आताच्या सर्वच पिकांच्या बाजारभावामुळे दिसते. ...

धाड नाही, तपासणी नाही! कृषी केंद्रांवर आता कोण करणार कारवाई? वाचा सविस्तर - Marathi News | latest news No raid, no inspection! Who will take action against agricultural centers now? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धाड नाही, तपासणी नाही! कृषी केंद्रांवर आता कोण करणार कारवाई? वाचा सविस्तर

राज्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी, धाडसत्रे आणि निविष्ठांचे नमुने घेण्याचे अधिकार २० जून रोजीच्या शासन आदेशानुसार मर्यादित करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...

बळिराजा मोफत वीज योजनेतील कृषी पंपांनाही बसणार बिलाचा झटका? शेतकऱ्यांमध्ये संभ्रम; प्रशासन म्हणते मोफतच - Marathi News | Will agricultural pumps under Baliraja free electricity scheme also face a bill shock? Confusion among farmers; Administration says it is free | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बळिराजा मोफत वीज योजनेतील कृषी पंपांनाही बसणार बिलाचा झटका? शेतकऱ्यांमध्ये संभ्रम; प्रशासन म्हणते मोफतच

Baliraja Mofat Vij Yojana : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून (महावितरण) येत्या मंगळवारपासून (दि. १) लागू करण्यात येणाऱ्या नवीन वीज दर पत्रकात मुख्यमंत्री बळिराजा मोफत वीज योजनेतील लाभार्थ्यांनाही बिलाची आकारणी केली आहे. वीज शुल्क, स्थिर आणि व ...

हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका - Marathi News | It's been a month since the season ended, but no refunds have been received; Farmers hit by insurance company's incorrect criteria | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका

Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. ...