लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

शेतकऱ्यांना आता दिवसा लाईट मिळणार; कृषी वीज पुरवठ्यासाठी राज्यात स्वतंत्र वितरण कंपनीला मंजुरी - Marathi News | Farmers will now get daylight; Independent distribution company approved in the state for agricultural power supply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता दिवसा लाईट मिळणार; कृषी वीज पुरवठ्यासाठी राज्यात स्वतंत्र वितरण कंपनीला मंजुरी

कृषि क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जिकरणाला चालना मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा, दरवाढीवरील ताण कमी होणार, हरित ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. ...

जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल - Marathi News | District-wise kerosene quota is decreasing; now kerosene will be available only on 'Ya' ration card | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा पडतोय कमी; आता फक्त 'या' रेशनकार्डवरच मिळणार रॉकेल

rockel vatap nirnay राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असले, तरी जिल्हानिहाय रॉकेलचा निश्चित केलेला कोटा तुटपुंजा ठरणार आहे. ...

८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार? - Marathi News | 8th Pay Commission: Important meeting on April 13; Will the final decision on salary hike be taken? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?

सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक अनेक दिवसांपासून वेतनवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. ...

NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू - Marathi News | NCL Recruitment 2026: Notification Out for 577 Posts; Registration Starts on April 9 at nclcil.in | Latest career News at Lokmat.com

करिअर :एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू

NCL Recruitment 2026: कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ...

नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम? - Marathi News | Gratuity will increase with the new labor law What is the new formula who will be affected and how much | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?

Gratuity Rule Change 2026: देशात लागू झालेल्या नवीन लेबर कोड्सनंतर ग्रॅच्युइटीशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल झालेत. सर्वात मोठा बदल 'वेतन' या व्याख्येत करण्यात आला आहे, ज्याचा थेट परिणाम ग्रॅच्युइटीच्या कॅल्क्युलेशनवर होईल. पाहा डिटेल्स. ...

टॅक्स कम्प्लायन्समध्ये मोठा बदल! फॉर्म 15G आणि 15H ची जागा घेणार फॉर्म १२१, कोणासाठी आहे महत्त्वाचा? - Marathi News | Big change in tax compliance Form 121 will replace Form 15G and 15H for whom is it important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्स कम्प्लायन्समध्ये मोठा बदल! फॉर्म 15G आणि 15H ची जागा घेणार फॉर्म १२१, कोणासाठी आहे महत्त्वाचा?

Income Tax Form: इनकम टॅक्स ॲक्ट २०२५ अंतर्गत आता सामान्यतः वापरले जाणारे फॉर्म १५जी आणि फॉर्म १५एच बंद करून त्याऐवजी नवीन 'फॉर्म १२१' आणला जात आहे. ...

MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार - Marathi News | mhada pune lottery 2026 MHADA beneficiaries will get time to take out bank loans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MHADA : ‘म्हाडा’च्या लाभार्थींना बँक कर्ज काढण्यासाठी अवधी मिळणार

- बांधकाम व्यावसायिकांनी अडवणूक न करण्याच्या सूचना - पुणे म्हाडा मंडळाअंतर्गत सप्टेंबर महिन्यात ४ हजार १८६ घरांसाठी सोडत काढण्यात आली. ...

राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त अन्न प्रक्रिया प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु - Marathi News | Agriculture Department approves more than 6,000 food processing projects in the state; Online application process begins | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त अन्न प्रक्रिया प्रकल्पांना कृषी विभागाकडून मंजुरी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु

केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत (पीएमएफएमई) देशात २०२१ पासून आतापर्यंत १ लाख ५९ हजार १२९ प्रकल्पांना बँकांमार्फत सुमारे २ हजार कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर्जवितरण केले आहे. ...