लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

घरकुलाच्या प्रथम हप्त्यात कपातीने लाभार्थी भांबावले! - Marathi News | In the first installment of the housing loan, the beneficiaries are frustrated! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरकुलाच्या प्रथम हप्त्यात कपातीने लाभार्थी भांबावले!

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या हप्त्याच्या रकमेत दहा हजारांची कपात करून केवळ १५ हजार रुपये दिले जात आहेत. ...

जालना शहरातील रस्ते आता एलईडीच्या दिव्यांनी उजळणार - Marathi News | Roads in Jalna city will now be lit by LEDs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना शहरातील रस्ते आता एलईडीच्या दिव्यांनी उजळणार

उन्नत ज्योती अफोर्डेबल एलईडी फॉर आॅल (उजाला योजना )ही योजना केंद्र आणि राज्य शासन ाच्या ऊर्जा विभागाकडून राबविण्यात येत असून, ही योजना एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस अंतर्गत ३० एप्रिल २०१६ पासून लागू केलेली आहे. ...

अल्पसंख्याक वस्ती विकास योजनेचे प्रस्ताव लालफितशाहीत - Marathi News | Proposal for minority settlement scheme redefined | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पसंख्याक वस्ती विकास योजनेचे प्रस्ताव लालफितशाहीत

वाशिम : ग्रामीण भागात अल्पसंख्याक समाजाची वस्ती असलेल्या गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावरचे गतवर्षीचे १० लाख रुपये मर्यादेचे १७ प्रस्ताव शासनस्तरावर लालफितशाहीत अडकले आहेत तर चालू वर्षातील तीन प्रस्ताव निकाली निघाले आहेत. ...

चार हजार शेततळ्यांची निर्मिती - Marathi News | Production of four thousand farmland | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार हजार शेततळ्यांची निर्मिती

गेल्या तीन वर्षात जिल्हाभरात सुमारे ४ हजार १५९ शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या शेततळ्यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...

आवास योजनांच्या पूर्णत्वासाठी पालिका प्रशासन मिशन मोडवर - Marathi News | Municipality administration on mission mode to fulfill housing plans | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आवास योजनांच्या पूर्णत्वासाठी पालिका प्रशासन मिशन मोडवर

बुलडाणा: ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ११ पालिका व दोन नगरपंचायत क्षेत्रामध्ये पालिका प्रशासन मिशन मोडवर आले. ...

केंद्राच्या चमूने केली ‘पीएम’ आवासच्या घरांची पाहणी - Marathi News | Inspection of 'PM' housing scheme houses by central team | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्राच्या चमूने केली ‘पीएम’ आवासच्या घरांची पाहणी

अकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात सुरू असणाऱ्या घरांच्या बांधकामांची केंद्र शासनाच्या प्रतिनिधींनी मंगळवारी पाहणी केली. ...

ईश्वर चिठ्ठीने होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थींची निवड - Marathi News | beneficiary of irrigation wells by lottery system | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईश्वर चिठ्ठीने होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थींची निवड

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे. ...

सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज - Marathi News | Government lakes beautification decision today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सरकारी तलाव सौंदर्यीकरणाचा फैसला आज

नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत ...