अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथील ४३ लाखांची राष्ट्रीय पेयजल योजनेस दोन वर्ष लोटले आहेत. असे असतांना गावात पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यातच या योजनेचे पूर्ण रेकॉर्ड गाय ...
दहीफळ भोंगाने येथे तलावातील गाळ काढण्याचे काम जेसीबी ने सुरु आहे, वेगवेगळ्या तारखांना एकूण २७३ मजुरांनी कामाची मागणी केली आहे, परंतु केवळ १६ दिवस काम दिले त्यानंतर मजुरांना काम नाही. ...
चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे. ...