लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी; ₹९००० नं महागली चांदी, चेक करा गोल्ड रेट - Marathi News | Gold Silver Rate Today ibja 25 march 2026 Gold and silver rates surge Silver expensive by rs 9000 check gold rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी; ₹९००० नं महागली चांदी, चेक करा गोल्ड रेट

Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या भावात आज बुधवारी मोठा बदल पाहायला मिळाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, सोने-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली. ...

Gold Silver Price Today: ₹५५०० पेक्षा अधिकनं महागलं सोनं, चांदीच्या किंमतीतही ₹१२००० पेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver rate Today mcx Gold has become more expensive by more than rs 5500, silver prices have also increased by more than rs 12000 See new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५५०० पेक्षा अधिकनं महागलं सोनं, चांदीच्या किंमतीतही ₹१२००० पेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर

Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत सलग नऊ दिवस झालेल्या घसरणीनंतर आता पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

₹१,१५,००० पर्यंत येऊ शकतो सोन्याचा भाव, चांदीच्या दरातही मोठ्या घसरणीची शक्यता; काय म्हणाले एक्सपर्ट? - Marathi News | Gold price may reach rs 115000 silver price may also fall significantly What did the experts ajay kedia said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१,१५,००० पर्यंत येऊ शकतो सोन्याचा भाव, चांदीच्या दरातही मोठ्या घसरणीची शक्यता; काय म्हणाले एक्सपर्ट?

Gold and Silver Price Outlook: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले ५ दिवसांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, मंगळवारी सोन्या-चांदीच्या किमतीत काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र ...

डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर - Marathi News | donald trump announcement and a big jump in gold rate increase by 1200 silver price stable | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अन् सोन्यात मोठी उसळी; दर १२०० रुपयांनी वाढला, चांदीचा भाव स्थिर

सलग नऊ दिवस सोने पडल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली.  ...

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या किमतीत बदल; पाहा किती रुपयांनी घसरले गोल्डचे दर - Marathi News | Gold Silver Rate Today Change in gold and silver prices gold falls silver price hiike ibja bullions co rate today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत बदल; पाहा किती रुपयांनी घसरले गोल्डचे दर

Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या भावात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर. आज सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली. ...

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं, २,१७,००० रुपयांवर चांदी - Marathi News | Gold Silver Price today 24 march on mcx Crash Big fall in gold and silver prices Gold falls by Rs 42968 from all time high silver at Rs 217000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; ऑल टाईम हाय वरुन ४२,९६८ रुपयांनी घसरलं सोनं

Gold Silver Rate Today Crash On MCX: सोन्या-चांदीच्या किमतींसाठी या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली आहे. सोमवारी देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. ...

ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही - Marathi News | donald trump softens attack on iran suspended for 5 days hormuz under joint control of america iran no discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प नरमले; हल्ले ५ दिवस स्थगित, होर्मुज अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली? चर्चा नाही

अमेरिका : होर्मुजची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल, हा मार्ग अमेरिका-इराणच्या संयुक्त नियंत्रणाखाली असेल; इराण : कोणतीही चर्चा झाली नाही, आमच्या इशाऱ्यामुळे अमेरिकेची माघार, हल्ल्यासाठी वेळ मिळवण्याचा प्रयत्न ...

एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल - Marathi News | Sensex Crashes 1,837 Points, Nifty Down 602: Investors Lose ₹15 Lakh Crore in a Single Day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी पाण्यात! सेफ हेवन सोने-चांदीतही मोठी पडझड; गुंतवणूकदार हवालदिल

Stock Market Crash : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डगमगला असून सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री झाली. ...