लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Silver Rate MCX: सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; पाहा काय आहेत गोल्ड-सिल्व्हरचे लेटेस्ट दर - Marathi News | Gold Silver Rate MCX Big changes in gold and silver rates See what are the latest rates of gold and silver | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल; पाहा काय आहेत गोल्ड-सिल्व्हरचे लेटेस्ट दर

Gold Silver Rate MCX: आज शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेल्या आहेत. ...

कोट्यवधींचं घबाड! आरोग्य विभाग DGM च्या घरावर छापा; घाबरुन खिडकीतून फेकले पैसे, दागिने - Marathi News | patna vigilance raid health department dgm throws cash and jewellery out of window | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधींचं घबाड! आरोग्य विभाग DGM च्या घरावर छापा; घाबरुन खिडकीतून फेकले पैसे, दागिने

भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत विशेष दक्षता पथकाने आरोग्य विभागाचे डीजीएम पंकज कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. ...

लग्नसराईपूर्वी सोन्यात मोठी पडझड! गुंतवणुकीसाठी हीच वेळ योग्य की अजून वाट पाहावी? तज्ज्ञांचे मत काय? - Marathi News | Why Gold Prices are Falling Despite the Middle East War: The Dollar vs. Inflation Logic | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्नसराईपूर्वी सोन्यात मोठी पडझड! गुंतवणुकीसाठी हीच वेळ योग्य की अजून वाट पाहावी? तज्ज्ञांचे मत काय?

Gold Price : इराण-इस्रायल युद्धामुळे मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. सामान्यतः संकटाच्या काळात सोने महाग होते, परंतु यावेळी परिस्थिती उलटी झाली आहे. ...

Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा आज किती स्वस्त मिळतंय गोल्ड-सिल्व्हर - Marathi News | Gold Silver Price Big drop in gold and silver prices 12 march 2026 Quickly check how cheap gold and silver are available today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा आज किती स्वस्त मिळतंय गोल्ड-सिल्व्हर

Gold Silver Rate Today: आज गुरुवार, १२ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर. ...

चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला - Marathi News | jhansi jeweller house theft 50 lakh gold silver family went daughters wedding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! ३२५ ग्रॅम सोनं, ५ किलो चांदी, पैसे... कुटुंब लग्नाला अन् घरातील ५० लाखांवर डल्ला

एका सराफा व्यापाऱ्याचं घर आणि दुकान चोरांनी अशा वेळी टार्गेट केलं, जेव्हा संपूर्ण कुटुंब मुलीच्या लग्नासाठी बाहेर गेलं होतं. ...

Gold Silver Price Today MCX: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा - Marathi News | Gold Silver rate Today mcx 12 march 2026 Gold and silver prices fall Silver falls by 10 thousand in 2 days what is the price of Gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात घसरण; २ दिवसांत Silver मध्ये १० हजारांची घसरण, Gold चे दर काय? पाहा

Gold Silver Price Today MCX: आज १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात तेजी, तर चांदी झाली स्वस्त; पटापट चेक करा Gold-Silver ची नवी किंमत - Marathi News | Gold Silver rate today 11 march 2026 Gold prices rise silver becomes cheaper Quickly check the new price of expensive metals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात तेजी, तर चांदी झाली स्वस्त; पटापट चेक करा Gold-Silver ची नवी किंमत

Gold -Silver Price Today: बुधवार, ११ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत याचे लेटेस्ट दर. ...

MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या - Marathi News | Gold and Silver Price Update: Silver Crosses ₹3 Lakh Mark in Chennai, Gold Slips on MCX | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

Gold and Silver Price : मध्यपूर्वेतील संघर्ष थांबण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदांनी नफा बुक केल्याने मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. ...