लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

तीनच दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन - Marathi News | goa govt budget session to last for three days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीनच दिवस चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशन

सभापती रमेश तवडकर यांनी मार्च महिन्यात दीर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे आश्वासन दिले होते. ...

गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | goa cm pramod sawant gave information on solid waste management to amit shah in pune meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती

गोव्यातील राजकीय स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांच्याशी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही. ...

कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले - Marathi News | Goa Crime News: Argument over dogs, fierce fight, Delhi tourist crushes local woman in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्यांवरून वाद, कडाक्याचं भांडण, दिल्लीतल्या पर्यटकाने गोव्यात स्थानिक महिलेला चिरडले

Goa Crime News: उत्तर गोव्यातील पेरणे येथे शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दिल्लीहून फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने आपल्या कारने एका स्थानिक महिलेला चिरडले. यात या महिलेचा मृत्यू झाला. ...

अवयवदान देईल अनेकांना जीवदान - Marathi News | organ donation will save lives for many | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अवयवदान देईल अनेकांना जीवदान

येथील लोकमत कार्यालयातर्फे अवयवदानाविषयी आयोजित जागृती कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. ...

...तर रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित करणार; नोटीस जारी - Marathi News | then the licenses of rent a cab owners will be suspended notice issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित करणार; नोटीस जारी

नियमांचे उल्लंघन पडणार महागात ...

पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर - Marathi News | investigate police and politicians too said goa aap leader amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर

जुने गोवे पोलिसांकडून चौकशी. ...

दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार - Marathi News | i do not want to go to delhi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

गोव्याचा अजूनही बराच विकास करण्याचे काम बाकी ...

बंद खोलीत सुरु होता वेगळाच 'खेळ'; IND vs BAN मॅचदरम्यानची घटना, गोव्यात तिघांना अटक - Marathi News | IND vs BAN Champions trophy 2025 goa police arrested three person for betting on india vs bangladesh match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंद खोलीत सुरु होता वेगळाच 'खेळ'; IND vs BAN मॅचदरम्यानची घटना, गोव्यात तिघांना अटक

Goa Police Crime, Champions Trophy 2025 IND vs BAN: पोलिसांना माहिती मिळताच घरावर टाकला छापा; लॅपटॉप, मोबाईल केले जप्त ...