लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु - Marathi News | The investigation of the husband of Suchana Seth begins | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सूचना सेठच्या पतीची चौकशी सुरु

सूचनाला आपण मुलाला भेटणे पसंद नव्हते. त्यामुळे ती आपल्याला मुलाला भेटायला देत नव्हती अशी माहिती व्यंकटरमण यांनी पोलिसांना दिली आहे. ...

इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन समर्थकांची म्हापशात निदर्शने - Marathi News | Israel hamas conflict effect pro palestine protests in mapusa goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन समर्थकांची म्हापशात निदर्शने

पोलिसांनी रॅली रोखण्याचा प्रयत्न केला असता विरोध झुगारून निदर्शने करण्यात आली. ...

पती आणि न्यायालय मुलाच्या कस्टडीसाठी दबाव आणतात - Marathi News | The husband and the court press for custody of the child | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पती आणि न्यायालय मुलाच्या कस्टडीसाठी दबाव आणतात

पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्याची तयारी सुरू आहे. ...

राज्यात गुलाबी थंडी गायब, उष्णतेत वाढ - Marathi News | Cold weather disappears in the Goa state, increase in heat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात गुलाबी थंडी गायब, उष्णतेत वाढ

ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे. ...

दहा तासांच्या प्रवासात शब्दही बोलली नाही; फक्त खिडकीतून बाहेर पाहायची - Marathi News | suchana seth not a word was spoken during the ten hour journey just looking out the window | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहा तासांच्या प्रवासात शब्दही बोलली नाही; फक्त खिडकीतून बाहेर पाहायची

चालक रेजॉन डिसोझा याची प्रसार माध्यमांना माहिती ...

...तोपर्यंत पणजीत खासगी बसेस; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन  - Marathi News | till then private buses in panaji cm pramod sawant assurance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तोपर्यंत पणजीत खासगी बसेस; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

ताम्हणकर यांची माहिती ...

बाळाचा मृतदेह बॅगेत कसा कोंबला; सूचनाने 'कृत्य' दाखवले; कळंगुट पोलिसांकडून 'सीन रिक्रिएट - Marathi News | how the baby body packed up in the bag accused suchana seth shows practical | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाळाचा मृतदेह बॅगेत कसा कोंबला; सूचनाने 'कृत्य' दाखवले; कळंगुट पोलिसांकडून 'सीन रिक्रिएट

खून आपण केला नसल्यावर निर्दयी सूचना ठाम. ...

त्या उद्योजकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवा; मनोज परब यांची मागणी - Marathi News | send a 'show cause' notice to those entrepreneurs; Manoj Parab's demand in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या उद्योजकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवा; मनोज परब यांची मागणी

‘गोव्यात स्थानिक बेरोजगार असतानाही परप्रांतीयांना रोजगार देणे चुकीचे आहे. ...