सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
गोवा, मराठी बातम्या FOLLOW Goa, Latest Marathi News
Goa Crime News: डयुटीवरील पोलिसांवरच हात उगारण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी सावियो कार्दोज याला अटक केली आहे. तर त्याचा अन्य एक साथिदार जीझस हा सद्या फरार आहे. ...
पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयितांनी कोरगाव येथे पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न केला होता. ...
एसटी समाजाच्या या आंदोलनाला आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी खास एसटी समाजाची वेशभूषा परिधान करत पाठींबा दिला. ...
कला आणि संस्कृती खात्यातील निधी वितरणातील कथित घोटाळ्याचा वाद भाजपने सामंजस्यपणे सोडवला आहे. ...
नरेश सावळ यांचा राजीनामा स्वीकारला, दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांना पाठिंबा ...
मडगावात जाहीर सभा. ...
जनता दरबाराला दररोज चारशे-पाचशे लोक येतात. ...
राजभाषा पुरस्कारांचे वितरण. ...