लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात - Marathi News | Mumbai Police ready for Anant Chaturdashi, 35,000 police force deployed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, ३५ हजार पोलिसांचा फ़ौजफाटा तैनात

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील  अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत - Marathi News | Ganpati Festival - Ganpati Bappa Morya's triumph in London, welcome to mind | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Ganpati Festival - लंडनमध्ये घुमला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, दिमाखात स्वागत

महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा ...

मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट - Marathi News | Mumbai - Goa highway is blocked by potholes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्गावर खड्ड्यांनी अडवली चाकरमान्यांची वाट

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली ...

Ganpati Festival : शहरातील बाप्पांचे ऑनलाईन दर्शन, भाविक, नागरिकांची तुरळक गर्दी - Marathi News | Ganpati Festival: Online darshan of Bappas in the city, sparse crowd of devotees, citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival : शहरातील बाप्पांचे ऑनलाईन दर्शन, भाविक, नागरिकांची तुरळक गर्दी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांकडून शासन नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यातील बहुतांश मंडळांनी मूर्ती, देखावे आणि सजावटींचे व्हिडीओ, ‌छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत. ...

आफ्रिकेत जहाजावर बसला बाप्पा! - Marathi News | Bappa boarded a ship in Africa! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकेत जहाजावर बसला बाप्पा!

कोरोनाकाळात सध्या गणेशोत्सवाच्या भव्य आयोजनावर काही बंधने आली असली तरी बाप्पाच्या भक्तांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. बाप्पाचे भक्त कोठेही असले तरी ते गणेशोत्सव साजरा करतातच. ...

गणेशोत्सव : यंदा होणार बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन - Marathi News | Ganeshotsav: Bappa's eco-friendly immersion will take place this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव : यंदा होणार बाप्पांचे पर्यावरणपूरक विसर्जन

फिरते हौद, मूर्ती दान आदी मोहिमा प्रभावीपणे राबविल्याने यंदा अनेक शहरांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन पर्यावरणपूरक होण्याची चिन्हे आहेत. दीड दिवसाच्या, पाच दिवसांच्या विसर्जनावेळी अनेक शहरांमध्ये हेच चित्र होते. ...

गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज - Marathi News | Ganesh Immersion: Municipal Corporation ready to bid farewell to Bappa, 445 immersion sites ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश विसर्जन : बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिका सज्ज, ४४५ विसर्जन स्थळे सज्ज

संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव होत असल्यामुळे सर्वच ठिकाणी नागरिकांनी शारीरिक दुरीकरण पाळून आणि संबंधित सूचनांचे पालन करत गणरायाला निरोप दिला जाणार आहे. ...

#MaazaModak स्पर्धेत भाग घेताय ना?; त्वरा करा, आयफोन 7 जिंकण्याची संधी सोडू नका! - Marathi News | Participate in Maaza Modak campaign by Maaza and Lokmat in Ganesh festival and win best prizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#MaazaModak स्पर्धेत भाग घेताय ना?; त्वरा करा, आयफोन 7 जिंकण्याची संधी सोडू नका!

'लोकमत' आणि 'माझा'नं एकत्र येऊन यावर्षीही 'माझा मोदक स्पर्धे'चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या मोदकांच्या रेसिपी पाठवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. ...