लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Coconut Barfi : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाची बर्फी नक्की ट्राय करा! - Marathi News | Ganesh Festival Special Receipe : How to make Perfect of coconut barfi | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Coconut Barfi : बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी नारळाची बर्फी नक्की ट्राय करा!

Ganesh Festival Special Receipe संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. गणेश चतुर्थीच्या दिवशी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. ...

Ganpati Festival : घरगुती गणेशोत्सव यंदा पाचच दिवस, बुधवारी हरितालिका पूजन - Marathi News | Ganpati Festival Ganesh Festival is celebrated every five days, Haritlika Puja on Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganpati Festival : घरगुती गणेशोत्सव यंदा पाचच दिवस, बुधवारी हरितालिका पूजन

मंगलमूर्ती गणपती बाप्पा घरी आले की वातावरण भक्तीने भारलेले असते. देवाची रोजची पूजाअर्चा, नैवेद्य, पाहुणचार करताना आबालवृद्ध आनंदात असतात. यंदा मात्र घरगुती गणपती पाचव्या दिवशी विसर्जित होणार असल्याने भक्तांना हा आनंद केवळ पाचच दिवस घेता येणार आहे.  ब ...

गणेश मंडळांनी रचनात्मक उपक्रमावर भर द्यावा, विश्वास नांगरे-पाटील - Marathi News | Ganesh Mandals should emphasize on creative initiatives, trust Nangre-Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणेश मंडळांनी रचनात्मक उपक्रमावर भर द्यावा, विश्वास नांगरे-पाटील

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या अधिकाºयांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ...

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले ‘लोकमान्यांचे बाप्पा’ - Marathi News |  'Bapna of Lokmanya' on Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले ‘लोकमान्यांचे बाप्पा’

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ‘लोकमान्यांचा बाप्पा’ हा कार्यक्रम कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केला. ...

खामगावातील गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड; गणेशमूर्तीसोबत वृक्षरोपट्यांची भेट - Marathi News | Environmental attachment to Ganesh Festival; Tree with Ganesh idol | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील गणेशोत्सवाला पर्यावरणाची जोड; गणेशमूर्तीसोबत वृक्षरोपट्यांची भेट

खामगाव :  निसर्गाचा ºहास टाळण्यासाठी खामगावात पर्यावरण पूरक गणेशमूर्तीच्या माध्यमातून सामाजिक जागृती करणाºया गृहिणीने गणेशमूर्तीसोबतच वृक्षरोपट्यांची भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ...

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज - Marathi News | Thane Municipal Council ready for environment oriented Ganesh festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिका सज्ज

पर्यावरणभिमुख गणेशोत्सवासाठी यंदाही ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी विसर्जन घाटांची निर्मिती, गणेश मुर्ती स्वीकृती केंद्र, सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर आदींसह इतर सोई सुविधा पालिकेने उपलब्ध केल्या आहेत. ...

‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती! - Marathi News | awareness to celebrate 'Environmental Ganesh Festival! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती!

वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. ...

ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी - Marathi News | Thane Municipal Corporation has given permission for 270 Ganeshotsav Mandals to be installed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेने दिली २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत प्राप्त झालेल्या ३१५ अर्जांपैकी २७० गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. शिल्लक मंडळांना सांयकाळ पर्यंत परवानगी देण्यात येणार आहे. ...