लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पेठ तालुक्यात साधेपणाने गणरायाला निरोप - Marathi News | Farewell to Ganaraya in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यात साधेपणाने गणरायाला निरोप

पेठ : कोरोनाचा संसर्ग आणि गणेशोत्सवाबाबत प्रशासनाने घालून दिलेले नियम यामुळे या वर्षी पेठ शहर व तालुक्यात अत्यंत साधेपणाने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

‘स्वप्नपुर्ती’च्या स्वयंसेवकांकडून गोदाघाटावर ४ हजार गणेश मुर्तीचे संकलन - Marathi News | Collection of 4000 Ganesh idols at Godaghata by the volunteers of 'Swapnapurti' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्वप्नपुर्ती’च्या स्वयंसेवकांकडून गोदाघाटावर ४ हजार गणेश मुर्तीचे संकलन

स्वयंसेवकांनी यावेळी जलप्रदूषण, नदीप्रदूषणाबाबत जनजागृतीवरदेखील भर दिला. यावेळी भाविकांकडून आणण्यात आलेल्या निर्माल्याचेही संकलन करण्यात आले. ...

वालदेवी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह आले हाती - Marathi News | The bodies of the two drowned in the Valdevi river were found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वालदेवी नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह आले हाती

चेहडी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या महादेव मंदिरालगतच्या एका खडकाच्या खाली पाण्याच्या भोव-यात अजिंक्यचा मृतदेह जवनांना आढळून आला. ...

गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार - Marathi News | The Pune Police Commissioner thanks to the Punekars for simply immersing Ganesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 'हे' ट्विट करून मानले पुणेकरांचे आभार

दरवर्षी पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा जवळपास २४  ते ३० तासांपर्यंत सुरू असतो.. ...

गणेश विसर्जन : श्री गणेशाला साधेपणाने निरोप, मुंबईकरांनी दिले कृत्रिम तलावांना प्राधान्य - Marathi News | Ganesha Visarjan : Simple farewell to Lord Ganesha, Mumbaikars prefer artificial lakes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश विसर्जन : श्री गणेशाला साधेपणाने निरोप, मुंबईकरांनी दिले कृत्रिम तलावांना प्राधान्य

मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चिय कायम ठेवला. ...

पुण्यात अनंत चतुर्दशीला ५० हजार गणेशमूर्तींचे संकलन;पालिकेच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद  - Marathi News | Collection of 50,000 Ganesha idols on Anant Chaturdashi in Pune; Punekar's response to the call of the municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनंत चतुर्दशीला ५० हजार गणेशमूर्तींचे संकलन;पालिकेच्या आवाहनाला पुणेकरांचा प्रतिसाद 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीसाठी पालिकेने नागरिकांना गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याचे आवाहन केले होते ...

'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारहून अधिक रक्तदान - Marathi News | 246 plasma donation and 10000 people donate blood in-lalbaugcha raja ganesh mandals health festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लालबागचा राजा' आरोग्योत्सवात २४६ जणांचे प्लाझ्मादान; १० हजारहून अधिक रक्तदान

गलवान खोऱ्यात देशासाठी शहीद झालेल्या २२ जवानांच्या कुटुंबीयांना मंडळातर्फे १५ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २ लाख रूपये देण्यात आले. ...

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू, मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ - Marathi News | Three youth who went for Ganpati immersion drowned in the river | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा नदीत बुडून मृत्यू, मृतांमध्ये दोघे सख्खे भाऊ

गणेश विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विरवाडे गावावर एकच शोककळा पसरली आहे. ...