लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
नायगाव खोऱ्यात गणरायाला निरोप - Marathi News | Farewell to Ganarayya in Naigaon Valley | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायगाव खोऱ्यात गणरायाला निरोप

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात पुढच्या वर्षी येण्याचा नारा निनादला. सार्वजनिक मंडळांबरोबर घरघूती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ...

जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म - Marathi News | Innovative venture of Janori village municipality m | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानोरी ग्रामपालिकेचा अभिनव उपक्र म

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर् ...

चांदोरीत ‘देव द्या, देव पण घ्या’ - Marathi News | Chandori ‘God give, God also take’ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरीत ‘देव द्या, देव पण घ्या’

चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या. ...

मुर्तीचे विसर्जन करतांना वाखारीत सैनिकाचा विहीरीत पडून मृत्यू - Marathi News | A soldier fell into a well and died while immersing the idol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुर्तीचे विसर्जन करतांना वाखारीत सैनिकाचा विहीरीत पडून मृत्यू

देवळा : तालुक्यातील वाखारी येथील सुटीवर घरी आलेल्या सैन्यदलातील जवानाचा गणेशमूर्तीचे विहिरीत विसर्जन करतांना विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ...

ना ढोलताशा ना भक्तांचा गराडा! - Marathi News | No dholatasha, no garland of devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ना ढोलताशा ना भक्तांचा गराडा!

नांदूरवैद्य-: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशाच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले ...

गोंदे दुमाला येथे साधेपणाने विसर्जन - Marathi News | Simply immersed at Gonde Dumala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमाला येथे साधेपणाने विसर्जन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यातील दहा दिवसांसाठी स्थापना केलेल्या गणरायाला कोरोनाच्या पाशर््वभूमीवर सोशल डिस्टिन्संगची अंमलबजावणी करत विनावाद्य अत्यंत साधेपणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

Ganesh Visarjan : सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक - Marathi News | Ganesh Visarjan: | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Visarjan : सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक

कोल्हापूर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही काम ...

Ganesh Visarjan : पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित नाही, १४ तासांत आटोपले विसर्जन - Marathi News | ganpati No idol immersed in Panchganga: Immersion in 14 hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ganesh Visarjan : पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित नाही, १४ तासांत आटोपले विसर्जन

कोल्हापुरात १०५४ मूर्तींचे वापरात नसलेल्या इराणी खणीत विसर्जन झाले. प्रतिवर्षी २६ ते २८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक यंदा १४ तासांत संपल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला. ...