लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला - Marathi News | Ganpati went to the village, we did not have peace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रीं ...

जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two drowned in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथे गणपती विसर्जन करताना सहकाऱ्यांना वाचविताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाला, तर दुसºया एका घटनेत देवळा येथे सुटीवर आलेल्या जवानाचा बुडून मृत्यू झाला. ...

लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप, पालघर जिल्ह्यात ४,४३८ गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Visarjan of 4,438 Ganesha idols in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप, पालघर जिल्ह्यात ४,४३८ गणेशमूर्तींचे विसर्जन

पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. ...

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप - Marathi News | Ganpati went to the village, peace did not come to us, farewell to various ghats in Kalyan-Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, कल्याण-डोंबिवलीत विविध घाटांवर निरोप

केडीएमसीने विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी सोय केली होती. तसेच राबवलेल्या ‘विसर्जन आपल्या दारी’लाही चांगला प्रतिसाद मिळाला. ...

बाप्पाकडे कोरोनामुक्तीचा आशीर्वाद! नवी मुंबईत अनंत चतुर्दशी दिनी ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना शांततेत निरोप - Marathi News | Farewell to 4,336 Shriganesha idols on Anant Chaturdashi in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप्पाकडे कोरोनामुक्तीचा आशीर्वाद! नवी मुंबईत अनंत चतुर्दशी दिनी ४,३३६ श्रीगणेशमूर्तींना शांततेत निरोप

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर या वर्षी श्रीगणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. ...

रायगड जिल्ह्यात १३ हजार ९९२ गणेशमूर्तींचे विसर्जन, भपकेबाजपणाला आळा - Marathi News | Visarjan of 13 thousand 992 Ganesha idols in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात १३ हजार ९९२ गणेशमूर्तींचे विसर्जन, भपकेबाजपणाला आळा

उत्सव कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये. यासाठी सरकार आणि प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध, अटी लादल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बाप्पाच्या उत्सवातही अजिबात भपकेबाजपणा नव्हता. ...

नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन - Marathi News | Immersion of 1 lakh idols in an artificial lake in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कृत्रिम तलावात १ लाख मूर्ती विसर्जन

कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींच ...

नाशिककरांनी राखले पर्यावरणाचे भान अन् जपले गोदामाईचे पावित्र्य! - Marathi News | Nashik residents maintain environmental awareness and keep the sanctity of Godamai! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिककरांनी राखले पर्यावरणाचे भान अन् जपले गोदामाईचे पावित्र्य!

जनप्रबोधनामुळे मागील काही वर्षांपासून चित्र बदललेले पहावयास मिळत आहे. यावर्षी निर्माल्य संकलनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांनी दिला. ...