लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना - Marathi News | Ganeshotsav: Pen's father went on a 'foreign trip'! 5000 Ganesh idols will be dispatched today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना

Pen Ganesh idols: बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती ...

गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट - Marathi News | Bappa Moraya! Decoration of 360 mangoes at Mayureshwar, Morgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती बाप्पा मोरया! प्रसिद्ध अष्टविनायक गणपतींपैकी एक असणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वराला आंब्यांची आकर्षक सजावट

अक्षय्य तृतीयानिमित्त बाप्पाला नैवेद्य ...

आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ - Marathi News | Now the devotees are looking forward to Ganesh Jayanti | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आता भक्तांना माघी गणेश जयंतीचे वेध, यंदा मूर्तींच्या संख्येत होणार वाढ

Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. ...

माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा वापर करता येणार, मूर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा - Marathi News | POP statues can be used in Maghi Ganeshotsav, great relief to sculptors, artisans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा वापर करता येणार, मूर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा

Maghi Ganeshotsav News : पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. ...

अनंत चतुर्दशीदिवशीच्या ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट - Marathi News | Noise pollution on Anant Chaturdashi Day has dropped dramatically this year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनंत चतुर्दशीदिवशीच्या ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तरुण मंडळांनी अनंत चतुर्दशी दिवशी (मंगळवारी) साध्या पद्धतीने बाप्पांचे विसर्जन केले. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणात यंदा कमालीची घट झाली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या पाहणीतून दिसून आले ...

यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा - Marathi News | This year's Ganesh Immersion procession was 'Sukhakarta'; No pollution due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा ठरला 'सुखकारक'; दणदणाट नसल्याने ध्वनिप्रदूषणाला आळा

लक्ष्मी रस्त्यावरील रूग्ण, नागरिकांसाठी यंदाचा विसर्जन सोहळा ठरला सुखकारक  ...

विघ्नहर्त्याला निरोप देताना २० बुडाले , मराठवाड्यात सर्वाधिक ९ भाविकांचा मृत्यू - Marathi News | 20 drowned while saying goodbye to Vighnaharta, maximum 9 devotees died in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विघ्नहर्त्याला निरोप देताना २० बुडाले , मराठवाड्यात सर्वाधिक ९ भाविकांचा मृत्यू

राज्यात ठिकठिकाणी गणेश विजर्सन करताना बुडल्याने २० गणेश भक्ताना जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. ...

‘बाप्पा’ जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर, विसर्जनावेळी मुंबईकरांचे गाऱ्हाणे - Marathi News | ‘Bappa’, remove the corona barrier in the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बाप्पा’ जगावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर कर, विसर्जनावेळी मुंबईकरांचे गाऱ्हाणे

मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करत नागरिकांनी विसर्जन करतानाच यापुढेही कोरोनाचा बिमोड करण्याचा आपला निश्चय कायम ठेवला. ...