शहर व परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्री पावसाचा वाढलेला जोर शनिवारी (दि.२७) सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत कायम होता. दिवसभरात १५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर मागील ३२ तासांत शहरात ३९ मि.मी.पर्यंत पाऊस पडला आहे. सायंकाळनंतर ...
शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली. ...
महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा. ...
मागील वर्षाचा जुलैपर्यंतचा हंगामी पावसाचा आकडा ४३०.१ ओलांडला जाऊ शकतो. गेल्या वर्षी जुलैच्या ३१ दिवसांत २८४.१ मि.मी इतका पाऊस झाला होता. यावर्षी या वीस दिवसांत २९८मि.मीपर्यत पाऊस पडल्याची माहिती पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून दिली गेली. ...
गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. ...
नाशिक- गंगापूर धरणात पाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा नि ...
गंगापूर धरणाच्याक्षेत्रात सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा गंगाूपर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा जलसाठा २ हजार ११५ दलघफूपर्यंत पोहचला आहे. ...