लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्‍यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष - Marathi News | Safety in Market Yards The number of thefts increased but the committee ignored the market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्डातील सुरक्षा वा-यावर; चोर्‍यांचे प्रमाण वाढले, समितीचे बाजाराकडे मात्र दुर्लक्ष

मार्केटयार्डात शेतमाल चोर्‍यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, सीसीटिव्ही कॅमेर्‍यांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडतात ...

पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल - Marathi News | Pune residents will soon get to taste kesari this year Mangoes entered the city from Gujra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना यंदा लवकरच 'केसर' ची चव चाखता येणार; गुजरामधून शहरात आंबे दाखल

रत्नागिरी ,देवगड हापूसचा तुटवडा जाणवत असल्याने केसर आंब्याला चांगली मागणी ...

वर्षातून एकदा मिळणारी टप्पोरी जांभळं खाल्ली की नाहीत? जांभळं खाण्याचे ५ फायदे.. - Marathi News | Benefits Of Seasonal Fruit Jamun : Have you eaten the once-a-year jambhul or not? 5 benefits of eating Jamun.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्षातून एकदा मिळणारी टप्पोरी जांभळं खाल्ली की नाहीत? जांभळं खाण्याचे ५ फायदे..

Benefits Of Seasonal Fruit Jamun : सिझनल जांभळं खायलाच हवीत, वजन-शुगर कमी करणारे खास फळ... ...

उन्हाळ्यात खा पाणीदार गोड ताडगोळे, किडनीचे आजार राहतील दूर, ४ फायदे - Marathi News | Benefits Of Tadgola Ice Apple Summer Special : Eat watery sweet Tadgola in summer, kidney diseases will stay away, 4 benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात खा पाणीदार गोड ताडगोळे, किडनीचे आजार राहतील दूर, ४ फायदे

Benefits Of Tadgola Ice Apple Summer Special : पाहा रसदार ताडगोळ्यांचे भन्नाट फायदे ...

गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये - Marathi News | Bhav eaten by the purples in Gujarat 200 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुजरातमधील जांभळांनी खाल्ला भाव; एका किलोला २०० रुपये

मधुमेहावर गुणकारी मानले जात असल्याने मार्केट यार्ड बाजारात जांभळाला मागणी वाढली ...

Alphonso Mango: पुण्यात 'फळांचा राजा' खातोय भाव; जाणून घ्या आंब्यांचे दर...! - Marathi News | King of fruits mango is eating in Pune Know the price of mangoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Alphonso Mango: पुण्यात 'फळांचा राजा' खातोय भाव; जाणून घ्या आंब्यांचे दर...!

यंदा मात्र अवकाळी पाऊस आणि सततच्या वातावरणातील बदलांमुळे बाजारात हापूसची आवक कमी ...

हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला - Marathi News | Hapu's Thirst on Baiganpalli; Due to unseasonal rains, the quality dropped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हापूसची तहान बैगनपल्लीवर; अवकाळी पावसामुळे दर्जा घसरला

Nagpur News यंदा अवकाळी पावसामुळे आंब्याचा दर्जा घसरला असून ठोकमध्ये दर्जानुसार १० ते ४० रुपये किलो भाव आहेत. रत्नागिरीचा हापूस ८०० रुपये डझन आहे. ...

उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत पिणं झालं अवघड; अवकाळी पावसाचा लिंबूला फटका - Marathi News | Drinking cold lemonade in summer became difficult Unseasonal rains hit lemons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत पिणं झालं अवघड; अवकाळी पावसाचा लिंबूला फटका

अतिवृष्टीमुळे लिंबूचे मोठे नुकसान झाले असून लिंबू कुजले ...