लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

काय वाट्टेल ते! मुलापेक्षा आईचे वय पाचच महिन्याने अधिक! - Marathi News | What a joke! The mother is five months older than the child! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काय वाट्टेल ते! मुलापेक्षा आईचे वय पाचच महिन्याने अधिक!

श्रावण बाळ निवृत्ती योजनेचा लाभ उचलण्यासाठी एकाच परिवारातील तीन सदस्यांनी जन्मतारखेत फेर बदल करून हा प्रताप घडवून आणला आहे. ...

सावधान! फसवणुकीसाठी होतोय मोबाइल अॅपचा वापर - Marathi News | Be careful! The mobile app is being used for fraud | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान! फसवणुकीसाठी होतोय मोबाइल अॅपचा वापर

दुसऱ्या व्यक्तीचे नाव वापरून केला जातोय खोडसाळपणा   ...

गुन्ह्यातून मुक्ततेच्या नावाखाली फसवणूक - Marathi News | Fraud in the name of freedom from crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुन्ह्यातून मुक्ततेच्या नावाखाली फसवणूक

दोघांना सोडविणे व गुन्ह्यात जप्त झालेले वाहन पुन्हा बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून ३२ हजार रुपये घेतले. ...

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले - Marathi News | Took Rs 20 lakh in the name of setting up a flat scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेतले

फ्लॅट स्कीम उभी करण्याच्या नावाखाली २० लाख रुपये घेऊन गॅस एजन्सीच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बजाजनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ...

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल  - Marathi News | Sensation in Metro Railway Administration, Mahametro's telephone line hacked calls made at domestic and abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान झालेल्या फोन कॉल्सचे बिल १ लाख, ८४ हजार रुपये आल्याने मेट्रो रेल कार्पोरेशन मध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक - Marathi News | Showing job lure in Nagpur 6. Fraud of Rs 59 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले. ...

व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली - Marathi News | Lakhs of land was grabbed by paying interest debt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्याजाने रक्कम देऊन लाखोंची जमीन हडपली

अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. ...

मोबाईल होलसेल दरात देतो सांगून दुकानदाराला लाखोंचा घातला ऑनलाईन गंडा  - Marathi News | Shopkeepers duped lakhs rupess online by saying mobile pays at wholesale prices | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल होलसेल दरात देतो सांगून दुकानदाराला लाखोंचा घातला ऑनलाईन गंडा 

भोईवाडा पोलिस ठाण्यात जिग्नेश याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...