fraud,builder, crime news ५० लाखांच्या फ्लॅटचा सौदा केल्यानंतर ग्राहकांकडून ३२.५१ लाख रुपये घेणाऱ्या बिल्डरने हा फ्लॅट दुसऱ्याच ग्राहकाला विकून टाकला. ...
नाशिक ग्रामिणमधील १८१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर १८३ व्यापाऱ्यांकडून आपआपसांत तडजोड करत नाशिकच्या सुमारे १७७ शेतकऱ्यांना आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख १८ हजार ५३९ रुपये प्रत्यक्षपणे मिळाले आहेत. ...
मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मॅट्रिमोनिअल साइटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर ऑनलाइन वेबिनार कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री ठाकूर यांच्या हस्ते झाले. ...
Deception of students, lure of casino franchise in Goa, crime newsगोव्यात कॅसिनो व आयटीसी सिगारेट कंपनीची फ्रेंचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंडांच्या टोळीने विद्यार्थ्यांची ३८ लाख रुपयांनी फसवणूक केली. ...