लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद - Marathi News | fake Police officer arrested for cheating by showing job lure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणारा तोतया पोलीस अधिकारी जेरबंद

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत तुमच्या मुलाला पोलीस दलात नोकरी लावतो. म्हणून तोतया अधिकाऱ्याने फिर्यादी यांच्याकडून पैसे उकळले. ...

आसाम रायफल भरतीसाठी राज्यभर फसवणुकीचे रॅकेट - Marathi News | State-wide fraud racket for Assam rifle recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आसाम रायफल भरतीसाठी राज्यभर फसवणुकीचे रॅकेट

fraud Case Kolhapur- आसाम रायफलमध्ये भरती करून देतो, म्हणून पैसे घेऊन गंडा घालणारे रॅकेट राज्यभर असून त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती करवीर पोलिसांनी दिली. ...

फसवणुक प्रकरणात दीड वर्षांनंतर माजी उपजिल्हाधिकारी गावंडेंची पोलिसांत हजेरी - Marathi News | Former Deputy Collector Gawande's appearance in the police after a year and a half in the fraud case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुक प्रकरणात दीड वर्षांनंतर माजी उपजिल्हाधिकारी गावंडेंची पोलिसांत हजेरी

महागड्या वस्तू कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून दीड वर्षांपूर्वी अनेकांना अनेकांना गंडा ...

सोफ्याची ऑनलाईन विक्री पडली महागात; चार्टर्ड अकाउंटंटला ४० हजारांचा गंडा - Marathi News | Online sales of sofas fell expensive; fraud of 40,000 with a chartered accountant | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोफ्याची ऑनलाईन विक्री पडली महागात; चार्टर्ड अकाउंटंटला ४० हजारांचा गंडा

फिर्यादी हे नोकरीनिमित्त मुंबई येथे शिफ्ट होणार असल्याने त्यांनी सोफासेट विक्रीची ओएलएक्स या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. ...

गुरनुलेच्या साथीदारांकडून पुन्हा १.७ कोटी जप्त  - Marathi News | 1.7 crore again seized from Gurnule's accomplices | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुरनुलेच्या साथीदारांकडून पुन्हा १.७ कोटी जप्त 

Gurnule's accomplices, 1.7 crore seized, crime news महाठग विजय गुरनुले आणि त्याच्या मेट्रोविजन बिल्डकॉन इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या चंद्रपुरातील एका वेकोलि अधिकाऱ्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

डॉक्टर-रुग्ण नात्याला काळिमा! कॅन्सर झाल्याचे सांगत महिला डॉक्टरने घातला दीड कोटींचा गंडा - Marathi News | Disgrace to doctor-patient relationship! A female doctor has fraud of Rs 1.5 crore by told cancer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर-रुग्ण नात्याला काळिमा! कॅन्सर झाल्याचे सांगत महिला डॉक्टरने घातला दीड कोटींचा गंडा

लवकर उपचार सुरु न केल्यास तुमच्या पोटात पाणी होऊन त्यामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भितीही घातली. ...

अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज अन ५ वर्षांत पडली अनेक डी.एड. महाविद्यालये बंद - Marathi News | Misunderstandings about the curriculum fell on many D.Ed. Colleges closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभ्यासक्रमाविषयीचे गैरसमज अन ५ वर्षांत पडली अनेक डी.एड. महाविद्यालये बंद

महाविद्यालयात ३५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ...

तुमचे दागिने द्या अन् दोन लाख घ्या; लोभ नडला - Marathi News | Give your jewelry and take two lakhs; Greed prevailed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमचे दागिने द्या अन् दोन लाख घ्या; लोभ नडला

Nagpur News तुम्ही हे दोन लाख घ्या, बदल्यात तुमच्या जवळचे किरकोळ दागिने आम्हाला द्या, असे म्हणत दोन भामट्यांनी दोन महिलांची फसवणूक केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. ...