कोलमाफियांनी सरकारी यंत्रणा अन् काही कोळसा खदानीच्या ' काही भ्रष्ट देखरेखदारांच्या डोळ्यांवर नोटांची झापडं' बांधली आहेत. त्यामुळे काही खदानीत (डीओ) ऑर्डर एका मालाची अन् उचल दुसऱ्याची, असा धक्कादायक प्रकार सुरू आहे. ...
Yawatmal News फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल ठगांकडून लढविली जाते. आता ते व्हॉट्सॲप नंबरला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, हे केबीसीकडूनच खेळले जात आहे, अशी बतावणी करून फसवणूक करीत आहेत. ...
शासनाच्या जीआरनुसार एमबी व आकाराप्रमाणे प्रति खड्ड्याचे खोदकाम १२.३३ पैसे याप्रमाणे आहे. मात्र, मजुराला ९ रुपयांप्रमाणे खात्यावर देण्यात आले. यामध्ये १ लाख २८ हजार ८७५ रुपयांचा अपहार करण्यात आला असून, काही मजूर बोगस दाखविण्यात आले आहेत. ...