लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

शंभर कोटींच्या ठगबाजी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा ‘ॲक्टिव्ह’ - Marathi News | Central Investigation Agency is actively investigating 100 crore fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभर कोटींच्या ठगबाजी प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा ‘ॲक्टिव्ह’

‘लोकमत’ने या प्रकरणाला शंभर कोटींपेक्षा अधिकचे असल्याचे म्हटल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा पोलिसांकडून माहिती घेत आहेत. यामुळे पंकज मेहाडिया व अन्य आरोपींशी निगडित लोकांमध्ये खळबळ माजली आहे. ...

बँकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले - Marathi News | man robbed lakhs of rupees by offering jobs to unemployed people in bank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बँकेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक, बेरोजगारांकडून लाखो रुपये उकळले

बेरोजगारांना बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सदर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

केकने तोंड केले कडू, महिलेला हजारोंचा फटका - Marathi News | online fraud a woman robbed by 40 thousand while ordering cake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केकने तोंड केले कडू, महिलेला हजारोंचा फटका

ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. ...

नगर अर्बन बँकेच्या कर्ज अपहारप्रकरणी सात जणांची चौकशी - Marathi News | seven arrested in ahmadnagar urban bank loan embezzlement case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगर अर्बन बँकेच्या कर्ज अपहारप्रकरणी सात जणांची चौकशी

पिंपरी: नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी तत्कालीन संचालकांसह इतर काही जणांवर चिंचवड ... ...

फ्रेंड रिक्वेस्ट नाकारल्याने, महिला अन् मुलींना पाठवले अश्लिल फाेटाे, मेसेज - Marathi News | Rejected friend request, sent obscene fetishes, messages to women and girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फ्रेंड रिक्वेस्ट नाकारल्याने, महिला अन् मुलींना पाठवले अश्लिल फाेटाे, मेसेज

Cyber Crime : याप्रकरणी अज्ञाताविराेधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोयनेच्या ६ हजार धरणग्रस्तांना नोटीसा; जमीन व भूखंड वाटपातील गैरव्यवहार चव्हाट्यावर - Marathi News | Notice to 6,000 Koyne dam victims; Land and plot allocation malpractice on the rise | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोयनेच्या ६ हजार धरणग्रस्तांना नोटीसा; जमीन व भूखंड वाटपातील गैरव्यवहार चव्हाट्यावर

मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील दुबार व अतिरिक्त वाटप केलेल्या जमिनी, भूखंड सरकारजमा होणार ...

रत्नागिरी येथील हळद व्यापाऱ्याची १४ लाख ७३ हजाराने फसवणूक - Marathi News | Fraud of 14 lakh 73 thousand of turmeric trader in Ratnagiri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रत्नागिरी येथील हळद व्यापाऱ्याची १४ लाख ७३ हजाराने फसवणूक

वसमत मार्केट यार्डातून तामिळनाडु राज्यात दिली होती हळद ...

शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली, भाच्यांनी आत्याची फसवणूक केली - Marathi News | nephew cheating on aunt by taking crop loan without her permission | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली, भाच्यांनी आत्याची फसवणूक केली

शेतजमीन विश्वासाने देखरेखीसाठी दिली. त्या जमिनीवर भाच्यांनी आत्याच्या नावाने पीक कर्जाची उचल केली. हा प्रकार माहीत झाल्यानंतर आत्याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...