लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Pune Crime : भामट्याचा ऍपद्वारे बिलाची रक्कम दिल्याचा बहाणा, ९ सराफ व्यावसायिकांची फसवणूक - Marathi News | excuse to pay the bill through the app 9 goldsmiths cheated fraud in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : भामट्याचा ऍपद्वारे बिलाची रक्कम दिल्याचा बहाणा, ९ सराफ व्यावसायिकांची फसवणूक

ऑनलाइन व्यवहारातील स्क्रीनशॉटमध्ये तांत्रिक फेरफार करून फसवणूक... ...

सावधान! स्मार्टफोनने बनवलं कंगाल; अवघ्या काही सेकंदात अकाऊंटमधून चोरी झाले तब्बल 64 लाख  - Marathi News | smartphone fraud jaipur businessman loses rs 64 lakh bank account balance is just rs 700 know more | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! स्मार्टफोनने बनवलं कंगाल; अवघ्या काही सेकंदात अकाऊंटमधून चोरी झाले तब्बल 64 लाख 

Smartphone Fraud : ऑनलाईन फ्रॉडचा हा धक्कादायक प्रकार समोर आला असून वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे. ...

मंत्रालयातील नोकरीचं दिलं बनावट नियुक्ती पत्र; ४ लाखाला गंडा घालून 'बंटी-बबली' फरार - Marathi News | Fraud Case in mira road: Millions of rupees were frauded by giving false appointment letter for the job in the Mantralaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयातील नोकरीचं बनावट नियुक्ती पत्र; ४ लाखाला गंडा घालून 'बंटी-बबली' फरार

काही दिवसात मंत्रालयात लिपिक म्हणूनचे नियुक्ती पत्र निकीचा भाऊ दिपेशच्या मोबाईलवर पाठवले. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी कामावर हजर होण्यास त्यात नमूद होते. ...

१२ वीपर्यंत शिक्षण, वयाच्या १७ व्या वर्षी १०० लोकांना फसवले... सुकेश चंद्रशेखरची थक्क करणारी कहाणी - Marathi News | Education up to 12th standard, cheated 100 people at the age of 17 ... Surprising story of Sukesh Chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वीपर्यंत शिक्षण, वयाच्या १७ व्या वर्षी १०० लोकांना फसवले... सुकेश चंद्रशेखरची थक्क करणारी कहाणी

conman Sukesh Chandrashekhar : सुकेश सध्या पतीला जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले - Marathi News | man held for sexually abused a nurse showing lure of marriage | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लग्नाचे आमिष दाखवून परिचारिकेवर अत्याचार, २५ लाखही उकळले

युवतीला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करून आरोपी सागर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडितेला वारंवार विविध कारणं सांगून तिच्याकडून तब्बल २५ लाख उकळून तिची फसवणूक केली. ...

TET Exam Scam| पेपर फोडण्याचे प्रशिक्षण घेतले होते बिहारमध्ये; सायबर पोलिसांच्या तपासात उघड - Marathi News | tet exam scam training in paper breaking in bihar cyber police investigation revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam| पेपर फोडण्याचे प्रशिक्षण घेतले होते बिहारमध्ये; सायबर पोलिसांच्या तपासात उघड

ऑनलाईन प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात देशभरातील दलालांची साखळी गुंतल्याचे उघडकीस आले आहे.... ...

मुदत ठेवीवर आकर्षक परतावाचे आमिष; 27 ग्राहकांना लाखोंचा गंडा, ज्वेलर्स संचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | The lure of attractive returns on term deposits; Millions of customers robbed of millions, Jewelers director sued | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुदत ठेवीवर आकर्षक परतावाचे आमिष; 27 ग्राहकांना लाखोंचा गंडा, ज्वेलर्स संचालकावर गुन्हा दाखल

17 नोव्हेंबर 2019 ते 17 नोव्हेंबर 2021 या एक वर्षाच्या कालावधीत हा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. ...

कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या - Marathi News | Three arrested in multi-billion rupee trade money fraud case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधींच्या 'ट्रेड मनी' फसवणूक प्रकरणात सूत्रधारासह तिघांना बेड्या

आरोपी ट्रेड मनी आणि माय एम ट्रेडच्या नावाने फसवणूक करीत होते. दोन्ही कंपनीची अनेक शहरात कार्यालये आहेत. त्याचे मुख्य कार्यालय चंदीगडमध्ये आहे. ...